25 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home सोलापूर सोलापूरात आज दिवसभरात 300 कोरोना पॉझिटिव्ह, तर 9 जणांचा मृत्यू

सोलापूरात आज दिवसभरात 300 कोरोना पॉझिटिव्ह, तर 9 जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूरात जिल्ह्यात आज 300 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 34 हजार 960 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 6 हजार 53 रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत उपचारादरम्यान सुमारे 1 हजार 202 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 27 हजार 705 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाढती रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनला आहे.

रस्ते अपघाताबाबत आता मदत करणाऱ्याला नाही द्यावी लागणार स्वतःची माहिती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या