30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeसोलापूरकॅशलेस व्यवहाराचाच आग्रह धरा

कॅशलेस व्यवहाराचाच आग्रह धरा

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसांदिवस वाढत आहे. त्याला रोखण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. मृत्यूचे प्रमाणही वाढत असून अनेक रुग्ण शेवटच्या टप्प्याप रुग्णालयात येत असल्याचे प्रशासन सांगत आहे. यातून नागरिकांमध्ये जागृती व्हावी म्हणून सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही आता जागृती केली जात आहे. यासाठी वेगवेगळे व्हिडीओ तयार केले असून व्हायरल केले जात आहेत.

Read More  ८ वर्षांच्या चिमुरडीसह बार्शीत ६ जणांना कोरोनाची लागण

सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सोलापूर जिल्हा कोविड नियंत्रण कक्ष यांच्यावतीने जागृती केली जात आहे. जिल्ह्याच्या माहिती व जनसंपर्क कार्यालयाच्या फेसबुकवरुन जागृती करणारे संदेश व्हायरल करण्यावर भर दिला जाऊ लागला आहे. दैनदिन व्यहवारातील चलनी नोटांमुळे कोरोना प्रसार होत असल्याचे सामोर येत आहे. त्यामुळे कॅशलेस व्यहवार करण्यावर भर देण्याचे आवाहन केले जात आहे. नागरिकांनो चलनी नोटातून कोरोनाचा प्रादुर्भव वाढत असल्याचे निदर्शनास येत असून कॅशलेस व्यहवाराचा आग्रह धरा असे सांगितले जात आहे. यासाठी व्हिडीओ तयार केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या