23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeसोलापूरपंढरपुरात लॉकडाऊन करा

पंढरपुरात लॉकडाऊन करा

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : पंढरपुरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. बाधितांच्या संपर्कात अनेक व्यक्ती येत असून हा प्रसार रोखण्यासाठी व संपर्क साखळी तोडण्यासाठी पंढरपूर शहरात किमान १० दिवसाचा लॉकडाऊन करावा अशा आशयाची मागणी शिवसेनेच्या वतीने प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव, पंढरपूर तालुका प्रमुख महावीर देशमुख, शहर प्रमुख रवींद्रमुळे, उपशहर प्रमुख पोपट सावतराव, विनय वनारे, अविनाश वाळके, सचिन बंदपट्टे, लंकेश बुराडे, तानाजी मोरे, अमित गायकवाड, पंकज डांगे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Read More  शेतक-यांना कर्ज न देता मंत्र्यांना लाखोंच्या गाड्या

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या