21.3 C
Latur
Wednesday, October 28, 2020
Home क्राइम मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

एकमत ऑनलाईन

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली.

प्रशांत रविंद्र शिंदे (वय १९) व प्रतीक्षा समीर शिंदे (वय १४) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलांची नावे आहेत. मृत परीक्षा ही अल्पवयीन आहे. मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत व प्रतीक्षा यांचे प्रेमसंबंध होते. मात्र हे प्रेमसंबंध घरातील नातेवाईकांना समजले तर अडचणीचे होईल, या भीतीने ते दोघे बुधवारी रात्री ९ वाजता घरातून निघून गेले होते. त्या दोघांनी गावातीलच बाळासाहेब शंकर पाटील यांच्या शेतातील बांधांवरील लिंबाच्या झाडाला एकाने ओढणीने तर दुस-याने दोरीने गळफास घेतला.

प्रतीक्षा ही नरखेड येथील विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होती तर प्रशांत हा अकरावीच्या वर्गात शिकत होता. दरम्यान दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. यावेळी रुग्णालय परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेची माहिती पोलिस पाटील अरुण पाटील यांनी दिली असून तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष इंगळे हे करत आहेत.

चित्त विचलित करण्यासाठी चीनी चाल; भारतीय सैनिकांवर दबाव टाकण्यासाठी सीमेवर पंजाबी गाणी

ताज्या बातम्या

पाककडून भारताला शांततेचा प्रस्ताव – काश्मिरातील सैन्य मागे घेण्याची अट

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील राजकीय संकटात अडकलेल्या पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला शांततेचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, शांतता प्रस्तावात इम्रान खान यांनी काश्मीरचा राग आळवला...

दिल्ली विद्यापीठ कुलगुरूंचे निलंबन

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश त्यागी यांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आदेशान्वये निलंबन करण्यात आले आहे. दिल्ली विद्यापीठात दोन नियुक्त्यांवरुन वाद सुरू...

अनलॉकमुळे रोजगारात होतेय सातत्याने वाढ

नवी दिल्ली : कोरोना आणि लॉकडाउनच्या संकटामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या रोजगारनिर्मितीमध्ये मोठी घट झाली आहे. पण लॉकडाउनमध्ये अनेक उद्योग-व्यवसाय बंद असल्याने अनेकांच्या नोकºयांवर...

पाक नकाशातून पीओके, गिलगिट-बाल्टिस्तान वगळले

नवी दिल्ली : सौदी अरेबियाने पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तानला पाकिस्तानच्या नकाशातून हटवले आहे. पीओकेतील मानवाधिकार कर्यकर्ते अमजद अयुब मिर्झा यांनी बुधवारी ट्विटद्वारे ही माहिती...

‘आरोग्य सेतू अ‍ॅप’; केंद्रीय माहिती आयोगच अनभिज्ञ

नवी दिल्ली : कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेल्या आरोग्य सेतू ऍपचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. प्रवासासह...

काश्मिरात तिरंगा फडकू न देणे राष्ट्रद्रोह

नवी दिल्ली : कोणताही व्यक्ती जो काश्मीरमध्ये तिरंगा फडकवू इच्छित आहे, त्याला रोखले जात असेल तर मग मी तो राष्ट्रदोह मानतो, असे शिवसेनेचे खासदार...

राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये ४०० कोटींचा गैरव्यवहार

मुंबई : केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत करण्यात येते. यात सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे ४००...

कोरोनामुळे मानसिक स्थिती खालावतेय

लंडन : कोरोनाचा जगभरातील शेकडो देशांमध्ये प्रादुर्भाव झाला आहे. याच कोरोनासंदर्भात जगभरातील वेगवेगळ्या संस्था आणि प्रयोगशाळांमध्ये संशोधन सुरु आहे. कोरोनावर परिणामकारक लस शोधण्यासाठी जगभरातील...

पिडीतेच्या न्यायासाठी काढलेल्या मोर्चेकर्यांवर गुन्हे

लोहारा : तालुक्यातील सास्तूर येथील पिडीत मुलीच्या न्याय मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चेकर्यांवर पोलिसांनी कोवीडचे उल्लंघन केले म्हणून गुन्हे दाखल केले आहेत. लोहारा पोलिसांनी सामाजिक...

दिलासा: कोरोनाबाधितसह मृत्यू दरात घट

नादेड : गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसोबतच मृत्यू दरातही घट झाली आहे.मागील चोवीस तासात एकाचाही रूग्णाचा मृत्यु झाला नाही.यामुळे नांदेडाला तुर्त मिळाला आहे....

आणखीन बातम्या

चिठ्ठीशिवाय सर्दी, खोकला, तापाच्या गोळ्या दिल्यास होईल कारवाई

सोलापूर : ग्रामीण भागातील कोरोनाचा मृत्युदर कमी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश तालुका वैद्यकीय अधिका-यांना...

जिल्ह्यात १४० तर शहरात २५ नवे कोरोनाबाधित

सोलापूर : सोलापूरच्या ग्रामीण भागात मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 2 हजार 246 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2 हजार 106 अहवाल निगेटिव्ह...

सप्टेंबरमध्ये ५८० तर ऑक्टोंबरमध्ये ३ हजार २०० लोक अतिवृष्टीने बाधित

अकलूज, दि. २८- सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने माळशिरस तालुक्यात सुमारे ५८० लोक बाधित झाले. तर ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सुमारे ३ हजार २०० लोक...

परतीच्या पावसात वाहून गेलेल्या दादाराव चौधरी यांच्या कुटुंबाला तहसीलदार शेलारांची भेट

बार्शी : १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दादाराव मारुती चौधरी या तरुणाचा तेरा दिवस झाले तरी अद्याप शोध लागलेला नाही,याबाबत...

दिल्लीच्या पराभवाची हॅट्ट्रिक; हैदराबाद चे उर्वरित दोन्ही सामने उपान्त्यपूर्वच

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत बाद फेरीतील प्रवेश.करु पाहणाऱ्या दिल्ली संघाला त्या वाटेवर आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला. आणि पराभवाची हॅट्रिक पूर्ण झाली. पंजाबन दिल्लीला...

डिकसळकरांनी उपोषण केले,वाया गेले,उपोषणातून ठोस निर्णय नाही

सांगोला (विकास गंगणे) : सांगोला तालुक्यातील डिकसळ गावापासून पश्चिमेस आवंढीकडे जाणारा रस्त्यासाठी तेथील काही शेतकर्यांनी १५ ते विस वर्षापासून रस्त्ता तेथील जाणार्या येणार्या शेतकर्यांचा...

थरार सीसीटीव्हीत – प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीची दिवसा ढवळ्या हत्या!

प्रेमाला नकार दिल्याच्या रागात एका तरुणाने हरियाणाच्या फरीदाबादमध्ये तरुणीची डोक्यात गोळी घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्यामुळे परिसरात...

सोलापूर शहरात ३५ तर ग्रामीणमध्ये ११७ कोरोना पॉझिटीव्ह

सोलापूर : सोलापूर शहरात मंगळवारी कोरोनाचे नवे 35 रुग्ण आढळले असून यामध्ये 22 पुरुष तर 13 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन...

सोपल गटाला धक्का,माजी नगराध्यक्षांच्या मुलांचा आमदार राऊत गटात प्रवेश

बार्शी (विवेक गजशिव) : बार्शी नगरपालिकेची निवडणूक जवळ येऊ पाहत आहे.अशातच सोपल गटाला मोठा धक्का बसला आहे.बार्शीतील माजी मंत्री दिलीप सोपल यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या...

नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

बार्शी (विवेक गजशिव) : बार्शी तालुक्यात शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धमकावणे आणि अश्लील भाषा वापरणे यासाठी भाजपच्या नारायण राणे...
1,324FansLike
119FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...