18 C
Latur
Friday, December 4, 2020
Home सोलापूर जिल्हा परिषदेतील मोहिते -पाटील गट सर्वोच्च न्यायालयात

जिल्हा परिषदेतील मोहिते -पाटील गट सर्वोच्च न्यायालयात

एकमत ऑनलाईन

अकलूज : जिल्हा परिषदेतील मोहिते -पाटील गटाच्या सहा सदस्यांच्या संदर्भातील सुनावणी जिल्हाधिकारी सोलापूर त्यांच्यासमोर व्हावी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकाला विरोधात या गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. जिल्हा परिषदेतील पदाधिकारी निवडताना पक्षपातळीवर कोणत्याही कायदेशीर बाबींचा अंमल झाला नसल्याचे या याचिकेत नमूद केले आहे.

यासंदर्भात मोहिते -पाटील गटाचे कायदेशीर सल्लागार अॅड. नितीन खराडे यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयातील अॅड.डी.डी. देशपांडे, व अॅड. अभय अंतुरकर यांच्या माध्यमातून मोहिते-पाटील गटाने गुरुवार दिनांक २२ रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. भारतीय संविधानाच्या कलम १३६ अंतर्गत उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अचूकता तपासण्याची विनंती या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था लोकप्रतिनिधी अपात्रता नियम क्रमांक ४ (३) अनुसार निवडून आलेल्या सदस्यांमधून जिल्हा परिषद पार्टी निर्माण करण्याची कायद्यात तरतूद असून सुद्धा तशी कोणतीही कायदेशीर प्रतिक्रिया येथे राबवण्यात आली नसल्याची कबुली खुद्द जिल्हाधिकारी सोलापूर यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात देऊन सुद्धा जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची सुनावणी करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निर्णय लागू झाल्यास कायदेशीर तरतुदींचे पालन न करण्यास प्रोत्साहन मिळेल का? बळीराम साठे यांनी जिल्हा परिषद गटनेता या नात्याने व्हीप जारी केला नव्हता.

व्हीप राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून जारी करण्यात आल्याचा मूळ दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पार्टी अंतर्गत व्हीप जारी करण्यात आला नाही. जिल्हाध्यक्ष म्हणून पारित करण्यात आलेल्या व्यक्तींची वैधता न तपासण्याची उच्च न्यायालयाची भूमिका अचूक आहे का? जिल्हाधिकारी कार्यालय कोणतीही प्राथमिक चौकशी न करता कारवाई करणे लोकप्रतिनिधी अपात्रता कायद्यात अभिप्रेत आहे का? तसे अभिप्रेत असल्यास प्राथमिक चौकशी बाबत असलेली तरतूद करण्यात आली आहे का? जिल्हा परिषद पार्टी अंतर्गत व्हीप जारी केल्याचे स्पष्ट रेकॉर्ड जिल्हाधिकारी यांच्या समोर नसताना केलेली कारवाई योग्य आहे का? सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय पीठाने सन २०००साली दिलेल्या निर्णयाचा अचूक अर्थ उच्च न्यायालयाने लावला आहे का? उच्च न्यायालयाने दिलेली कारण मीमांसा ही स्थानिक स्वराज्य संस्था लोकप्रतिनिधी पात्रता अधिनियमाच्या उद्देशासाठी सुसंगत आहे का ?या बाबी सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आणून त्याची पडताळणी करण्याची विनंती आम्ही केली असल्याचे अॅड. नितीन खराडे यांनी सांगितले.

मुंबईतील उच्च न्यायालय हे उच्च आहे परंतु उच्च असलेल्या न्यायालयाच्या निर्णयाची अचूकता पडताळण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आहे. त्या हेतूने मोहिते-पाटील गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मोहिते-पाटील गटातील शितलदेवी मोहिते -पाटील ( अकलुज गट ), स्वरूपारानी मोहिते -पाटील (बोरगाव गट ), अरुण तोडकर (महाळुंग गट ), सुनंदा फुले (माळेवाडी गट ), गणेश पाटील ( पिलीव गट )आणि मंगल वाघमोडे (चाकोरे गट ) मोहिते -पाटील गटाच्या या सहा सदस्यांच्या सदस्यत्वा संदर्भात ही कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

‘महापारेषण’मध्ये होणार 8500 पदांवर भरती

ताज्या बातम्या

दिल्लीत रात्रीची संचारबंदी नाही : केजरीवाल

नवी दिल्ली : नवी दिल्लीत सध्या तरी रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार नाही, असे दिल्ली सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात आज सांगितले. कोविडच्या साथीच्या पार्श्वभूमीवर...

महाराष्ट्रात आत्तापर्यंत १७ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : आज ८,०६६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले, राज्यात आजपर्यंत एकूण १७,०३,२७४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील...

लातूर जिल्ह्यात ५३ नवे बाधित

लातूर : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात नव्या रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू असून, आज ५३ नव्या रुग्णांची भर पडली आहे़ गुरूवार दि़ ३ डिसेंबर रोजी...

राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश

लंडन : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या २०२२ सालच्या मोसमात महिला क्रिकेटचा समावेश करण्यात येणार आहे. ही स्पर्धा बर्मिंगहॅम येथे होणार आहे. यापूर्वी १९९८ साली पुरुष...

ब्रह्मपुत्रेवर भारताकडून सर्वात लांब पुल बनणार

नवी दिल्ली : भारत व चीनमध्ये आगामी काही वर्षात ब्रह्मपुत्रा नदीवरुन मोठ्या प्रमाणात राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपुर्वी चीनकडून ब्रह्मपुत्रेवर महाकाय धरणाची घोरुणार...

उदगीर येथे वाळू माफियांंचा वाढला हैदोस

उदगीर (बबन कांबळे) : तालुक्यात राहणा-या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून उदगीर शहर हे झपाट्याने शहराच्या चारही बाजूने पसरत आहे. त्याच मानाने शहरात बांधकामांचीही...

निखळ स्पर्धा की निव्वळ हठयोग?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौ-याने ऐन कोरोना संकटाच्या काळात राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभारण्याचे...

बिळे बुजणार कधी?

देशाच्या बँकिंग व्यवस्थेला अक्षरश: गंज लागलेला असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेचे होत असलेले प्रचंड नुकसान लपून न राहता स्पष्ट दिसणारे आहे. या नुकसानीमुळे होणारा अनर्थ भोगावा...

भारत बनणार ‘जगाची फार्मसी’

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भारतात पारंपरिक औषधांसाठी एक जागतिक केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे आभार...

भांगेला औषध म्हणून मान्यता

व्हिएन्ना : भांग ही वनस्पती मादक पदार्थ म्हणून कुप्रसिद्ध आहे. मात्र भारतासह अनेक देशात तिचा औषध म्हणून वापर केला जातो. आता भांगेच्या औषधी गुणधर्मांना...

आणखीन बातम्या

सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलें यांना ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार

सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर...

सोलापुरात सिटूकडून रास्तारोको

सोलापूर : शेतकऱ्यांचा आंदोलन दडपून टाकण्यासाठी केंद्र सरकार पोलीस बळाचा वापर करत आहे. शेतकऱ्यांवर लाठी हल्ला, अश्रूदूर, पाण्याचा मारा, अटक सत्र करून आंदोलन चिघळण्याचा...

चीनमध्ये अडकलेले भारतीय अधिकारी व कर्मचारी लवकरच मायदेशी परतणार

अकलूज : गेल्या पाच महिन्यांपासून चीन मध्ये अडकलेल्या २३ भारतीय अधिकारी व कर्मचा-यांना दिलासा मिळाला असून ते येत्या आठ दिवसात मायदेशी परततील असा विश्वास...

जिल्ह्यातील ९४ टक्के मिळकत पत्रिका झाल्या ऑनलाईन

सोलापूर : राज्य शासनाने राज्यातील मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) ऑनलाईन करण्याचे काम हाती घेतले आहे. सोलापूर जिल्ह्यात दोन लाख 99 हजार 654 मिळकत पत्रिका...

महावितरण कार्यालयासमोर सकल मराठा समाजाची निदर्शने

सोलापूर : मराठा समाजाला न्याय देवून भरती प्रक्रिया राबवू असे आश्वासन देवून मराठा समाजाला डावलून सरकार भरती प्रक्रिया राबवत असल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज...

माढा मतदारसंघातील पूरग्रस्त शेतक-यांना ४ कोटी ५३ लाख कर्ज माफी मिळणार

टेंभुर्णी : मागील वर्षी माढा मतदारसंघातील माढा, पंढरपूर, माळशिरस तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे भिमा नदीला आलेल्या पुरामुळे शेतक-यांचे शेती पिकांचे झालेल्या नुकसानीसाठी पुरग्रस्त शेतक-यांसाठी राज्यसरकारने जाहीर...

नवजात मुलीसह आईचे घोङ्यावर बसून आगमन; फुलांच्या पायघङ्या घालून स्वागत

अकलूज : फुलांच्या पायघङ्या, ढोल ताशांचा दणदणाट, पंचारती घेऊन नटलेल्या सुहासिनी आणी नवजात मुलीला घेऊन घोङ्यावर बसलेली तीची आई. हा कौतुक सोहळा पाहताना पानावलेले...

पंढरपुरातील तुळशी वृंदावन भाविकांसाठी खुले

पंढरपूर : पंढरपूरच्या वैभवात भर टाकणारे येथील तुळशी वृंदावन मंगळवार दि.१ डिसेंबर पासून शहरातील नागरिक व विठ्ठल दर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे....

लॉकडाऊन काळातली यशोगाथा, तीन महिन्यात साडे आठ लाख रुपयांच्या शेळ्यांची विक्री

बार्शी (विवेक गजशिव ) : शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर असणा-या तावडी गावची गोष्ट.सध्या गावची लोकसंख्या बाराशेच्या आसपास आहे.गावाला तसा फारसा मोठा ऐतिहासिक संदर्भ नसला...

ऊसदरासाठी जनहितच्या कार्यकर्त्यांनी युटोपियनच्या गव्हाणीमध्ये टाकल्या उडया

पंढरपूर : एफआरपीसह ऊसदर जाहीर करण्याच्या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतक-यांनी सोमवारी (दि. ३०) दुपारी एकच्या सुमारास कचरेवाडी येथील युटोपियन शुगरच्या गव्हाणीत उड्या...
1,357FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...