22.7 C
Latur
Saturday, September 26, 2020
Home क्राइम माढ्यात विवाहितेचा गळा दाबून खून नवरा, सासू सास-याविरोधात गुन्हा दाखल

माढ्यात विवाहितेचा गळा दाबून खून नवरा, सासू सास-याविरोधात गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

माढा :  प्लॉट नावावर करुन देण्याच्या मागणीसाठी चारिर्त्यावर संशय घेत विवाहितेचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी माढा पोलिसात नवरा व सासू, सासरा अशा तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना माढ्यातील शुक्रवारी पेठेत शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

सना इरफान मोमीन (वय २७) असे मयताचे नाव असून इरफान रजाक मोमीन, रजाक मकबूल मोमीन,आसिया रजाक मोमीन अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मयताचे वडील महंमदमुसा गुलामदस्तगीर अन्सारी (वय-52) राहणार शालिमार कॉलनी एम आय डि सी उस्मानाबाद यांनी फिर्याद दिली असून फिर्यादीनुसार मयत सना इरफान मोमीन (वय -27) रा. मोमिन गल्ली शुक्रवार पेठ माढा हिचे लग्न झाल्यानंतर दोन महिन्यापासून तिला सासरी नवरा इरफान रजाक मोमीन, सासरा रजाक मकबुल मोमिन, सासू आशिया रजाक मोमीन यांनी दोन महिने व्यवस्थित नांदून त्यानंतर तिला तुझ्या आई-वडिलांनी लग्नामध्ये आम्हाला काही दिले नाही.

मानपान केला नाही म्हणत उस्मानाबाद येथील प्लॉट आमच्या नावावर कर असे म्हणत तिच्या चारिर्त्यावर संशय घेऊन वेळोवेळी मारहाण केली. सतत तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. तिचा नवरा इरफान रजाक मोमिन याने शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तीला गळा दाबून जीवे मारले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे हे करीत आहेत.

Read More  केरळच्या विमान अपघातात महाराष्ट्राचे सुपुत्र वैमानिक कॅप्टन दीपक साठे यांचा मृत्यू

ताज्या बातम्या

रुग्णसंख्या वाढतीच : लातूर जिल्ह्यात ३५८ नवे रुग्ण; ८ बाधितांचा मृत्यू

लातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत आहे. शुक्रवार दि. २५ सप्टेंबर रुग्ण आणि मृतकांच्या संख्येने पुन्हा उसळी घेतल्याने रुग्णसंख्येत ३५८ नव्या रुग्ण...

जपानचे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना मोदींचा फोन; भारत भेटीचे निमंत्रण

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी जपान (Japan) चे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना फोन करत शुभेच्छा आणि भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. मोदी...

देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा प्रयत्न

एच. के. पाटील यांचा आरोप, कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष करणार मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बड्या उद्योगांच्या दबावाखाली असून निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने शेतकरी...

दस-याआधी केंद्राचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज?

सरकारचे आणखी एक गिफ्ट, अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात मोदी सरकार अपयशी नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे देशातील अर्थव्यवस्थेला आणि आर्थिक विकासाला ग्रहण लागले आहे. लाखो लोक...

केंद्राचे २२ हजार कोटी रुपये पाण्यात; भारत सरकार भरपाईपोटी देणार ४० कोटी

व्होडाफोनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला कराचा खटला हेग : व्होडाफोन समूहाने भारताविरोधातला सुमारे २२,००० कोटी रुपयांच्या कर प्रकरणाचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला आहे. या निर्णयामुळे पूर्वलक्षी...

ईडीची कारवाई : राणा कपूरचा लंडनमधील फ्लॅट जप्त; फ्लॅटची किंमत १२७ कोटी

नवी दिल्ली : येस बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी येस बँकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर याच्या मालकीचा लंडनमधील अलिशान फ्लॅट आज अंमलबजावणी संचालनालयाने...

पंढरपूर : कैकाडी महाराज यांचे कोरोनाने निधन

पंढरपूर : संत कैकाडी महाराजांचे पुतणे आणि येथील प्रसिद्ध कैकाडी मठाचे मठाधिपती आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह. भ. प. रामदास महाराज जाधव यांचे अकलूज...

केंद्राने राज्यांना फसवले : जीएसटी निधी इतर कामांसाठी वापरला

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अटर्नी जनरलच्या वक्तव्याचा हवाला देत मागील आठवड्यात कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे सीएफआयमधून जीएसटी महसुलामध्ये झालेली...

८६ हजारांवर नवे रुग्ण : मृतांच्या आकडा १ लाखाच्या टप्प्यात

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असली तर दिवसागणिक नोंद होणा-या कोरोनाबाधितांची संख्याही...

ढोल बजाओ सरकार जगाओ : आरक्षणासाठी धनगर समाजाचा ‘एल्गार’

मुंबई : एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाने शुक्रवारी ढोल वाजवत आणि भंडा-याची उधळण करत आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. राज्यभरात धनगर समाजाचा...

आणखीन बातम्या

पंढरपूर : कैकाडी महाराज यांचे कोरोनाने निधन

पंढरपूर : संत कैकाडी महाराजांचे पुतणे आणि येथील प्रसिद्ध कैकाडी मठाचे मठाधिपती आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह. भ. प. रामदास महाराज जाधव यांचे अकलूज...

चिकन-मटण का खातेस? असे विचारले म्हणून रागाच्या भरात डोक्यावर फोडली बिअरची बाटली

मध्यप्रदेश : मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. २० वर्षाची एक मुलगी आपल्या मैत्रीणीच्या घरी रहायला गेली. दुसऱ्या दिवशी मैत्रीणीच्या घरी चिकन-मटण, दारूची...

शहरात ६८ तर ग्रामीणमध्ये ४३४ कोरोनाबाधीत ; ग्रामीणने केले शहराला ओव्हरटेक

सोलापूर : सोलापूर शहरात कोरोनाचा संसर्ग हळूहळू वाढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. शुक्रवारी 612 टेस्टिंग अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 68 जण बाधित असल्याचे...

धनगर समाजाच्या वतीने ढोल बजावो आंदोलन

अकलुज : गेल्या दहा महीन्या पासून महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत कसलेही पाऊल सरकारने उचलले नाही. समाजातील प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व करण्याची...

आरक्षणासाठी धनगर बांधवांचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन

बार्शी: अनेक वर्षापासून धनगर समाजाची एस.टी प्रवर्गात समावेश करा या मागणीसाठी तहसील कार्यालय बार्शी येथे समाजाच्यावतीने नायब तहसीलदार संजीवन मुंडे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी...

वालवड रास्ता प्रकरण चिघळले

बार्शी : बार्शी तालुक्यातील वालवड गावच्या दलित बांधवांना जाण्या-येण्याकारिता रस्ता देण्यात यावा या मागणीसाठी बार्शी तहसिल कार्यालय येथे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले.अधिक माहिती अशी...

युवका खून केल्याप्रकरणी श्रीकांत बंदपट्टे यास मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

सोलापूर  आण्णासाहेब सुरेश घोडके वय 35 वर्ष याचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेला श्रीकांत चंद्रकांत बंदपट्टे यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री सी.व्ही.भडंगे यांनी जामीन...

घेरडी पोलिसांच्या अर्शिवादाने दारु धंदे जोमात.

सांगोला (विकास गंगणे) : घेरडी परिसरासह आजूबाजूच्या गावात अवैध दारुची खुले आम विक्री होत असून, पोलिसाकडून मर्जीतल्या दारु विक्रेतेंना अभय असल्याची चर्चा होत आहे....

अकलूज येथे जनसेवा संघटनेच्या महिलांचे थाळीनाद आंदोलन

अकलूज, दि. २५ - मार्च २०२० पासून कोरोना आजाराच्या त्रासदीमुळे आमचे व्यावसाय बंद पडले आहेत. जगणं मुश्किल झालयं. घरात खायला भाकरी नाही. अशी आमची...

टेंभुर्णी परिसरात अवैध व्यावसाय जोमात, पोलीस प्रशासन कोमात

टेंभुर्णी (गणेश चौगुले) :- सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील एक वजनदार असलेल्या टेंभूर्णी पोलीस ठाण्यात कार्यक्षेत्रात जीवघेणा गुटखा व आयुष्यच उध्वस्त करणारा मटका यासह जुगार,...
1,265FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...