23.2 C
Latur
Sunday, November 29, 2020
Home सोलापूर ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’मोहिमेची जिल्हाधिका-यांकडून शपथ

‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’मोहिमेची जिल्हाधिका-यांकडून शपथ

एकमत ऑनलाईन

सोलापूर (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्यात ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेचा शुभारंभ झाला असून कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येकाने स्वत:बरोबर कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन करून या जनजागृतीबाबत आज जिल्हाधिकारी मिंिलद शंभरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिकांना ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ची शपथ दिली.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उपजिल्हाधिकारी स्रेहल भोसले, अरूणा गायकवाड, अनिल कारंडे, प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मी स्वत: माझ्या कुटुंबात, परिसरातील लोकांना मास्क लावणे, आपापसात दोन मीटरचे अंतर ठेवणे, साबणाने वारंवार हात धुणे या सर्व गोष्टीसाठी प्रेरित करेन. कोरोनाच्या काळात कोणाशीही दुर्व्यवहारकिंवा भेदभाव न करता सर्वांशी आपुलकीने व सद्भावाने वागेन. कोरोनाच्या लढाईत आपली ढाल म्हणून उभे असलेले डॉक्टर, नर्स, रूग्णालयातील कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी, सर्व कार्यकर्ते यांचा मी सन्मान व समर्थन करेन आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेन, अशी शपथ देण्यात आली.

यावेळी श्री. शंभरकर म्हणाले, कोरोनाचा प्रतिबंध कसा करायचा हे सर्वांना माहित झाले आहे. मात्र आपण दुस-याशी भेदभाव न ठेवता कसे वागावे, याची जाणीव या शपथेमधून होते. आपण स्वत:सह कुटुंबातील सदस्यांची काळजी घेतली पाहिजे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांच्याशी सौजन्याने वागण्याची जाणीव सहकारी आणि कुटुंबियांना करून द्यायला हवी.

श्री. देशमुख म्हणाले, ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत आरोग्य पथक प्रत्येकाचे घरी दोनवेळा येऊन माहिती घेणार आहे. सर्वांनी पथकाला सहकार्य करावे. मोहिमेचा पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत आणि दुसरा टप्पा 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर असा राहणार आहे. आरोग्य पथक प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून नागरिकांची प्राणवायू पातळी आणि शारीरिक तापमान तपासणार आहेत. मधुमेह, ह्रदयविकार, किडनी विकार, लठ्ठपणाकिंवा इतर गंभीर आजार याविषयीची माहिती घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात येणार आहेत.

शेअर बाजारात आली 9 वर्षातील सर्वात मोठी घसरण

ताज्या बातम्या

‘आरटीई’अंतर्गत ८३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्­चित

पुणे : बालकांच्या मोफत व सक्­तीच्या शिक्षण हक्­क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील शाळांमध्ये ८३ हजार १२४ बालकांचे प्रवेश निश्­चित झाले आहेत. तर, अद्यापही ३२ हजार...

दिल्लीतील सरकारी कर्मचा-यांसाठी वर्क फॉर्म होम

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सरकारी कार्यालयांमधील कर्मचा-यांची...

यूपीएससी प्रशिक्षणासाठी ‘सीईटी’

पुणे : भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातील प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आॅनलाइन सामाइक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे...

बंडखोरी बोराळकर यांच्या मुळावर तर चव्हाणांच्या पथ्यावर ?

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपाला पोषक वातावरण असताना भाजपाचे रमेश पोकळे यांनी बंडखोरी करून उमेदवारी कायम ठेवली आहे. पोकळे यांची...

अभिनेते राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोक

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राहुल रॉय यांना कारगिलमध्ये चित्रीकरण सुरु असताना मेंदूघाताचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. ते कारगिलमध्ये एलएसी- लिव्ह...

केंद्र सरकारला सत्तेची नशा

नवी दिल्ली : शेतक-यांच्या आंदोलनावरून आता राजकारणही तापू लागले आहे. केंद्र सरकारने दिलेले प्रस्ताव शेतक-यांच्या नेत्यांकडून फेटाळण्यात आले आहेत. तसेच, आपण बुराडीमध्ये आंदोलन करणार...

…आता आव्हानांना भिडा !

राजकीय चमत्कार संबोधल्या गेलेल्या देशातील एका अनपेक्षित व अकल्पित राजकीय प्रयोगाची वर्षपूर्ती झाली आहे. ‘हे होणेच अशक्य’ ते ‘टिकणे अशक्यच’ इथवरचे दावे होत असताना...

सगळे सापळे चुकवत आघाडीची वर्षपूर्ती !

राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-कॉँग्रेस आघाडीच्या सरकारने परवा आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. हा टप्पा फार मोठा. जन्माला आल्यापासून ज्याच्या आयुष्याविषयी सातत्याने शंका व्यक्त केल्या...

हाती फक्त खबरदारी!

कोरोनाच्या दुस-या लाटेची धास्ती सर्वांनाच आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढतो आहे. गेल्या काही दिवसांतच सहा हजारांपेक्षा अधिक लोकांना संसर्ग झाला...

केवळ भाजपवालेच भारतीय आहेत का? : मुफ्ती

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) पहिल्या टप्प्यातील निवडणूक पार पडल्या. त्यानंतर मुफ्ती यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. ते मुस्लिमांना पाकिस्तानी संबोधतात....

आणखीन बातम्या

जिल्ह्यात १३८ कोरोना मुक्त, तिघांचा मृत्यू, ९३ नवे बाधित

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 2 हजार 270 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2 हजार 177 अहवाल...

फेसबुकवर पोस्ट लिहून बार्शीत तरुणाची आत्महत्या

बार्शी : बार्शी शहर व तालुक्यात सध्या आत्महत्या हाचिंतेचा विषय बनला आहे.मागील काही दिवसांपासून तालुक्यात आत्महत्येचे सत्रच सुरु आहे.त्यातच रविवार दि.२९ नोव्हेंबर रोजी बार्शी...

वरवडे टोल नाक्याजवळ २१४ किलोचा गांजा पकडला

टेंभुर्णी : वरवडे टोल नाक्याजवळ टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक त्यांचे टीम व मोडंिनब येथील महामार्ग सुरक्षा पथकाने संयुक्त कारवाई करून अवैद्यरित्या विक्रीसाठी गांजा...

आ. भारतनाना भालके अनंतात विलीन

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्यावर शनिवारी सायंकाळी त्यांच्या मूळ गावी पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. साश्रुनयनांनी भावनाविवश...

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे निधन

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन. गेल्या काही वर्षांपासून आमदार भारत भालके यांना...

‘त्या’ ठरावामध्ये सीईओ स्वामी यांनी घातले लक्ष

सोलापूर : कुमठे येथील जिल्हापरिषदेची शाळा आणि क्रीडांगण भाडे तत्वावर देण्याच्या ठरावावर सीईओ दिलीप स्वामी यांनी लक्ष घातल्याने अधिका-यांचे धाबे दणाणले आहे. सर्वसाधारण सभेत...

थकबाकी न भरल्याने माजी मंत्र्यांसह माजी आमदाराची मालमत्ता जप्त; महापालिकेची कारवाई

सोलापूर : महापालिकेची थकबाकी भरण्यासंदर्भात महापालिका आयुक्­त पी. शिवशंकर यांनी सुनावणी घेतली. त्यांच्यासाठी अभय योजनाही लागू करण्यात आली. मात्र, तरीही थकबाकी भरणा न केलेल्यांची...

उद्यापासून तीन हजार भाविकांना घेता येणार श्री विठ्ठलाचे दर्शन

पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मुखदर्शनाची व्यवस्था मंदिर समितीने केली असून जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावे म्हणून शनिवारपासून दिवसभरात...

आमदार भालके यांची प्रकृती चिंताजनक

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांची तब्येत गंभीर असून ते वेंटीलेटरवर आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती रुबी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी...

महाराष्ट्राचा हक्काचा पैसा केंद्र सरकार देत नाही

बार्शी : महाराष्ट्र शासन केंद्र सरकारला ३५% टक्के जीएसटी देते,तरीही केंद्र सरकारने ७ महिन्यांपासून महाराष्ट्राला मिळणारा २८ हजार कोटींचा निधी दिला नाही.महिला व बाल...
1,350FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...