23 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeसोलापूरविष प्राशन केलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू

विष प्राशन केलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू

एकमत ऑनलाईन

सोलापूर – राहत्या घरात विष प्राशन केलेली सुवर्ण अशोक शिंदे (वय ३५ रा. ए.जी.पाटील नगर, जुळे सोलापूर) ही विवाहिता उपचारादरम्यान रविवारी (ता. 24) पहाटे मरण पावली.

शुक्रवारी सकाळच्या सुमारास तिने राहत्या घरात हा प्रकार केला होता. अशोक शिंदे (पती) यांनी तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान ती आज मरण पावली. विजापूर नाका पोलिसात याची नोंद झाली असून यामागचे कारण समजले नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या