21.8 C
Latur
Wednesday, October 21, 2020
Home सोलापूर दक्षिण भागातील पूरग्रस्तगावांना जनहीतचे प्रभाकर देशमुखांनी दिली भेट

दक्षिण भागातील पूरग्रस्तगावांना जनहीतचे प्रभाकर देशमुखांनी दिली भेट

पुढील आठ दिवस रुक्मिणी मातेची विविध रुपात होणार पूजा

एकमत ऑनलाईन

दक्षिण तालुक्यामध्ये गेली तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पावसाने भीमा नदीवरील आलेल्या पुरामुळे तेलगाव कुसुर खानापूर व इतर गावोगावच्या शेतकऱ्यांची पिक आणि बागा पाण्याचा वेग असल्यामूळे अक्षरशः वाहून गेले आहेत तसेच ऊस कमरे इतक्या पाण्यात आहेत या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी तेलगाव येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतल्या.

तसेच तेलगाव येथील म्हाळाप्पा पुजारी त्यांचा पाच वर्षांचा लहान मुलगा व त्यांची पत्नी भीमा नदीला आलेल्या पुरामुळे जीव वाचवण्यासाठी पाण्याची पातळी वाढत चालल्यामुळे पहाटे चार वाजता त्यांना झाडावरती बसावं लागलं ते कुटुंब आतिशय घाबरलेल्या अवस्थेत होते.या गंभीर घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना व जनहितचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांना तेलगाव चे सरपंच पाटील जनहितचे तालुकाध्यक्ष सुनील पुजारी यांनी दिली असताना देशमुख यांनी पंढरपूर तालुक्यातील कान्हापूर येथील सोमनाथ बंडगर यांच्याशी संपर्क साधून थर्माकोलचे होडी वाले यांना तातडीने तेलगाव येथे बोलून घेतले.

त्याच वेळी दक्षिणचे माननीय मंद्रूप विभागाचे तहसीलदार श्रीमती सोरटे त्यांची शासकीय यंत्रणा घेऊन पोहोचल्या होत्या जीव धोक्यात असणाऱ्या म्हाळाप्पा पुजारी व त्या निष्पाप बालकाची व त्यांच्या पत्नीची अखेर सुटका झाली. याप्रसंगी बोलताना प्रभाकर देशमुख म्हणाले शासनाने आता बदल केला पाहिजे एकीकडे शासन सहावा वेतन सातवा वेतन आयोग लागू करून अधिकारी-कर्मचाऱ्यांना वर आर्थिक वाढ केली जाते त्यांना परंतु शेतकऱ्यांची 3-3 लाखांची पीक बागा उद्ध्वस्त झालेले असताना हेक्टरी त्यांना 12 हजार रुपये मध्ये त्यांची घोर निराशा केली जाते.

अख्ख्या जगाला अन्न पुरवठा करणारा बळीराजा शासनाच्या लाभापासून वंचित आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी यात स्वतः लक्ष देऊन दक्षिण तालुक्यातील पिकांचे बागांचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन हेक्टरी पिकाला 40 हजार रुपये व हेक्टरी फळबागांना एक लाख रुपये नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर जमा करावी. अशी मागणी देशमुख यांनी लावून धरलेली आहे.यावेळी दक्षिण विभागाचे पोलीस अधिकारी पिंगू वाले व पोलीस कर्मचारी सुरक्षितेसाठी हजर होते. तसेच यावेळी जनतेचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब वाघचौरे, कार्याध्यक्ष सुभाष पवार, सुनील पुजारी,युवराज पवार तसेच चिंतेत असलेले शेतकरी उपस्थित होते.

मुंगसाच्या दोनपैकी एका पिलाचे वाचवले प्राण – पक्षीमित्र महेबुबचाचांची धडपड

ताज्या बातम्या

दोन आणि तीन पदरी मास्क ३ ते ४ रुपयांना मिळणार : राजेश टोपे

मुंबई : कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावे यासाठी पुढाकार घेणारे राज्य म्हणून...

मराठी भाषेचा ऍमेझॉन ऍपमध्ये समावेश

मुंबई : ऑनलाइन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेले ऍमेझॉन ऍप आता मनसेच्या इशा-यापुढे नमले आहे. कारण ऍमेझॉन ऍपमध्ये मराठी भाषेचा समावेश केला जाणार आहे. ऍमेझॉन ही...

शेतक-यांच्या दु:खाचे होऊ नये हसू!

हे वर्ष जगाच्या इतिहासात मानवाचे सत्व पाहणारे वर्ष म्हणूनच नोंदविले जाईल, यावर आता राज्यापुरते तरी शिक्कामोर्तबच झाले आहे. अगोदर कोरोनाने सगळा देश ठप्प करून...

नियोजनाचा ‘अंधार’

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये काही तासांसाठी वीजपुरवठा खंडित झाला आणि पाहता पाहता देशभरात त्याची चर्चा सुरू झाली. या ‘बत्ती गुल’चा फटका लोकल सेवा, मुंबई...

क्वाड आणि आत्मनिर्भर भारत

टोकिओमध्ये काही दिवसांपूर्वी अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या चतुष्कोनी समूहाची (क्वाड) बैठक झाली. परराष्ट्रमंत्री स्तरावरील ही दुसरी बैठक होती. या बैठकीत भारताचे परराष्ट्रमंत्री...

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी साधला थेट शेतकऱ्यांशी संवाद

औरंगाबाद, दिनांक 20 : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी पैठण तालुक्यातील मुरमा आणि औरंगाबाद तालुक्यातील पिंपळगाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट शेतकर्‍यांशी...

प्रथमच देशात करण्यात आली हिंगाची लागवड

नवी दिल्ली : भारतातील जवळजवळ सर्वच घरांमध्ये आवर्जून आढळणा-या मसाल्याच्या पदार्थांपैकी एक म्हणजे हिंग. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग...

राहुल गांधींनी त्या बहिणींना दिला न्याय

वायनाड : काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी आपल्या मतदारसंघाच्या दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी सर्वस्व गमावलेल्या दोन बहिणींना घराच्या चाव्या सुपूर्त केल्या. या...

भारताविरुध्द इसिस चा कट उघडकीस

नवी दिल्ली : भारताविरूद्ध सुरू असलेला आयएसआयएस आतंकवादी संघटनेचा मोठा प्लॅन उघडकीस आला असून, आयएसआयएस आतंकवादी संघटनेचे एक द्वेषपूर्ण डिजिटल मासिक हाती लागले आहे. भारताविरूद्ध...

केंद्राकडे बोट दाखविणे म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा

उस्मानाबाद : राज्य सरकारमध्ये तीन पक्ष असल्याने प्रचंड मतभेद आहेत. परंतू कांही ही झाले तरी केंद्र सरकारकडे बोट दाखविले जाते. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीसह सर्वकांही...

आणखीन बातम्या

सोलापूर शहरात ३१ तर ग्रामीणमध्ये ९३ कोरोना पॉझिटीव्ह

सोलापूर : सोलापूर शहरात मंगळवारी कोरोनाचे नवे 31 रुग्ण आढळले असून यामध्ये 21 पुरुष तर 10 स्त्रियांचा समावेश आहे. उपचार घेऊन बरे होऊन घरी...

राज्याने केंद्राकडे कर्जाची मागणी केल्यास फडणवीसांनी ते मंजूर करून घ्यावं

सोलापूर : अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे कर्जाची मागणी केली आहे का? त्याचा राज्य सरकारने खुलासा करावा. जर केंद्राकडे कर्जाची मागणी केली...

केंद्राकडे बोट दाखविण्याऐवजी शेतक-यांना मदतीची हिंमत दाखवावी

टेंभुर्णी : लोकांना आज मदतीची गरज आहे अशावेळी केंद्राकडे बोट दाखविण्याचा थिल्लरपणा करण्याऐवजी शेतक-यांना मदत करण्याची हिम्मत दाखवावी. सरकार चालवायला दम लागतो तो यांच्यामध्ये...

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अतिवृष्टी भागाची पाहणी करून आमदार राजेंद्र राऊत यांच्या कार्यालयास धावती भेट

बार्शी (विवेक गजशिव) : बार्शी शहर व तालुक्यात दि.१४ ऑक्टोबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे,शेती उपकरणे,शेती अवजारे,पाझर तलाव,बंधारे यांचे झालेले नुकसान,तसेच नागरिकांच्या घरांमध्ये पाणी...

रुपाली चाकणकर यांनी केली बार्शी तालुक्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी

बार्शी : बार्शी शहर व तालुक्यात काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोरगरीब जनतेच्या झोपडी,पत्रा शेड,दगडी बांधकाम,तसेच बाजारपेठीतील व्यापाऱ्यांच्या...

शहरात १७ तर ग्रामीणमध्ये १११ कोरोना पॉझिटीव्ह

सोलापूर : सोलापूर हद्दीत सोमवारी कोरोनाचे 17 रुग्ण आढळले असून यामध्ये 12 पुरुष तर 5 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी...

साखर कारखानदारांना पैसे देता मग शेतक-यांसाठी आखडता हात का?

पंढरपूर : राज्यात अतिवृष्टी आणि महापूरामुळे शेतीचं मोठं नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई म्हणून राज्य आणि केंद्र सरकारने शेतकर्यांना ५० हजार कोटींची मदत जाहीर...

अतिवृष्टीग्रस्तांना लवकरात लवकर मदत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

सोलापूर, दि. 19:- हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. संभाव्य संकटात एकही जीव गमावता कामा नये, काळजी करु नका, अतिवृष्टीमुळे...

‘एकमत’ च्या आरती संग्रह पुस्तिकेचा उपक्रम कौतूकास्पद

नांदेड : कोणतेही अभियान अथवा उपक्रम असो त्यात सातत्य असेल तर त्याचे महत्व वाढते. दै.निक एकमतच्यावतीने गेल्या ११ वर्षापासुन नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने धार्मिक महत्व...

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा

सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कोरोना विषाणूची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे....
1,308FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...