25.2 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeसोलापूरचक्क दुधाने अंघोळ! : दुधाला भाव मिळत नसल्याचा निषेध

चक्क दुधाने अंघोळ! : दुधाला भाव मिळत नसल्याचा निषेध

एकमत ऑनलाईन

पंढरपुर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यभरात दुधाला दरवाढ मिळावी यासाठी आंदोलन पुकारले आहे. कोरोनाच्या संकट काळात हे आंदोलन सुरू आहे. शेतक-यांच्या हातात पैसा नाही. आहे ते सर्व कोरोनाने नेल. ज्या भरवशावर सध्या संसार सुरू आहे त्या दुधाला भाव मिळावा म्हणून महाराष्टतील तमाम शेतकरी आंदोलनात उतरले आहेत.

आंदोलनात टॅँकर भरून दुध रस्ते, नाल्यातून वाहताना दिसत आहेत. दुध रस्त्यावर फेकून दिल्याचे व्हिडिओ व्हारल होत असून त्यात एक वेगळा व्हिडिओ समोर आल असून यात दुधाला भाव मिळत नसल्याचा निषेध करत चक्क एक मुलगा दुधाने अंघोळ करत असल्याचे व्हिडिओमध्ये पहायला मिळत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत आहे. पंढरपुरातील हा व्हिडिओ आहे.

Read More  थिएटर, मल्टिप्लेक्स सुरु करण्याची मागणी

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या