21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeसोलापूरपिकविम्यासाठी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन

पिकविम्यासाठी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन

एकमत ऑनलाईन

बार्शी : शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलना दरम्यान गायकवाड यांनी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडुन पुन्हा आंदोलन सुरू केले त्यावेळी काही संतप्त शेतक-यांनी कार्यालयाची तोडफोड सुरू करताच कंपनीचे व्यवस्थापक गोपाळ सोनवणे हे पोलीसांना बरोबर घेऊन आंदोलन स्थळी धाव घेऊन आलेल्या शेतक-यांची कागदापत्रे घेत लवकरच खातेवर रकमा जमा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी दयानंद चौधरी,गोटू पाटील,पोपट चौधरी,बाळासाहेब भायगुडे, विठ्ठल पाटील,मनोज चौधरी,संदिप चौधरी,अमोल चौधरी,माणिक चौधरी, अरंिवद चौधरी, बजिरंग चौधरी, बाजीराव चौधरी,सुरज चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, लालासाहेब गायकवाड, दत्तात्रय पाटील,संतोष गुंड,रूषिकेश गायकवाड,अंबरीष गायकवाड, विनोद गायकवाड,दिपक पाटील,प्रतिकेत गायकवाड, श्रीबाल गायकवाड,विकास गायकवाड,हनुमंत गायकवाड,शैलेंद्र पाटील, अतुल गायकवाड,राकेश विधाते, नागेश पाटील,धनाजी आगलावे,सुशांत गव्हाणे, नारायण कदम,विजय नागटिळक,गणेश नागटीळक, विशाल नागटीळक आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

दारू पिण्यास विरोध केल्याने पतीने केला पत्नीचा खून

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या