27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeसोलापूरमोदी परिसरात तरुणाची गळफास लावून आत्महत्या

मोदी परिसरात तरुणाची गळफास लावून आत्महत्या

एकमत ऑनलाईन

सोलापूर : मोदी परिसरातील जगजीवनराम वस्ती येथे राहणाऱ्या सिद्धार्थ देविदास सोनवणे (वय २५) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास त्याने घरातील छताच्या लाकडी वाशाला साडीने गळफास घेतला होता. त्याला फासातून सोडवून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला. या घटनेची नोंद सदरबझार पोलिसात झाली असून पोलीस घटनेचा अधीक तपास करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या