23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeसोलापूरव्याजाच्या पैशासाठी शिवीगाळ, दमदाटी; तिघा सावकारांवर गुन्हा

व्याजाच्या पैशासाठी शिवीगाळ, दमदाटी; तिघा सावकारांवर गुन्हा

एकमत ऑनलाईन

सोलापूर : तू रागाने का बघतोस व कशासाठी थुंकला असे विचारले असता तू मला कोण सांगणारा असे बोलून धक्काबुक्की करीत बेकायदेशीर जमाव जमवून दगडफेक केल्याप्रकरणी परस्परविरोधी फिर्याद दिल्याने ७१ जणांविरोधात वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास वळसंग (ता.द. सोलापूर) गावात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी वळसंग एसटी स्टैंड वर थांबले असता मोहसीन तांबोळी हा फिर्यादीजवळ येऊन फिर्यादीस विनाकारण रागाने बघून खोकून फिर्यादीस बघून थुंकला म्हणून फिर्यादी याने त्यास तू रागाने का बघतोस व कशासाठी थुंकला असे विचारले असता मोहसीन तांबोळी याने तू कोण मला सांगणारा असे बोलून धक्काबुक्की करून शिवीगाळी करू लागला. तेव्हा फिर्यादी हा मला शिवीगाळ करू नको असे म्हणत असताना मोहसीन याने तेथेच पडलेल्या उसाने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही गटांतील लोक एकत्र जमून त्यांनी दगडफेक केली.

वळसंग गावाचा आठवडी बाजार बुधवारी असतो. या बाजारात वळसंग परिसरातील अनेक विक्रेते, शेतकरी आपला माल विक्रीसाठी बाजारात घेऊन आले होते. बाजारात खरेदी-विक्रीची एकच गर्दी असताना हा दगडफेकीचा प्रसंग घडला. या घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी घटनास्थळी दाखल होऊन भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी यासीन कटरे, हजरत कटरे, सोहेल कटरे, रहीम कटरे, जावेद कटरे, बुडन नुरेवाले, आरिफ मली नुरेवाले, अरबाज फुलारी, शोएब अमलीचुंगे, दाऊद अमलीचुंगे, सालम फुलारी, करीम फुलारी, मोहसीन बादशहा अमलीचुंगे, सोहेल कटरे, मणियार, हुसेन मणियार, फिरोज समीर कटरे, बुडन कटरे, अल्लाउद्दीन नुरेवाले, बिलाल आमलीचुंगे, सैपन कटरे, आयुब कटरे, सलीम कटारे, तांबोळी, सलीम फुलारी, अरबाज अहमद अमलीचुंगे, महबूब अमलीचुंगे, फुलारी, सैपन फुलारी, हारून फुलारी, मौलाना अमलीचुंगे, यासीन अमलीचुंगे, आदम फुलारी, जुबेर फुलारी,

सिराज सैफन अमलीचुंगे, बुडन पठाण, फुलारी, मोहसिन फुलारी, युन्नुस लियाकत अमलीचुंगे, मौला पठाण, तांबोळी, फारूक फुलारी, रहीम महबूब कटरे, इम्रान कटरे, सैफन कटरे, फुलारी, आसिफ इलाई हारून शफिक चेंडके, कयूम कटरे, आरिफ अमलीथुंगे, आशपाक माशाळकर, अमलीचुंगे, रफिक कालेखान, मुस्ताक मौला तांबोळी, करीम फुलारी, हारुण कालेखान उमर कटरे, सोहेब फुलारी, उस्मान फुलारी, अखिल अमलीचुंगे, सद्दाम अमलीचुंगे, अबुजर आत्तार, यासीन फुलारी, हुसेन मणियार, अमलीचुंगे, रफिक सय्यद, तर अशरफ पटेल, फिरोज नुरेवाले, सलीम , मोहसीन तांबोळी, अशरफ पटेल, सद्दाम तांबोळी अशी परस्परविरोधी फीर्याद दील्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या