24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeसोलापूरकारने उडविले; बेगमपुरातील एकाचा मृत्यू

कारने उडविले; बेगमपुरातील एकाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

सोलापूर : शौचास जाताना ५५ वर्षीय व्यक्तीस कारने धडक दिली. या धडकेत त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ७ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामदास नारायण चौगुले (३२, रा. बेगमपूर, ता. मोहोळ) यांनी कामती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नारायण यमन्नाप्पा चौगुले (५५, रा. इंदिरानगर, बेगमपूर, ता. मोहोळ) हे रविवारी (दि. ७) साडेसात वाजण्याच्या सुमारास शौचास जात होते.

त्यानंतर त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी सोलापूर मंगळवेढा मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू मार्गावर भरधाव वेगात जात असलेल्या झाला. या घटनेची कामती पोलीस कारने जोराची धडक दिली. या धडकेत ठाण्यात नोंद करण्यात आली असून नारायण चौगुले यांच्या डोक्याला,हाता-पायाला जबर मार लागला होता. पुढील तपास पोलिस नाईक जाधवर करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या