27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeसोलापूरवादळी वाऱ्याने झाड कोसळले, दुचाकी गाड्यांचा चुराडा

वादळी वाऱ्याने झाड कोसळले, दुचाकी गाड्यांचा चुराडा

एकमत ऑनलाईन

बार्शी – शहरातील तेलगिरणी चौकातील मिरगणे कॉम्प्लेक्स परिसरातील जुने लिंबाचे भलेमोठे झाड कोसळले. वादळी वाऱ्याच्या तडाख्यात अचानक हे झाड कोसळल्याने झाडाखाली सावलीत लावण्यात आलेल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

झाडाचे बूड गाड्यांवर कोसळल्याने एका दुचाकीचा चुराडा झाला असून आणखी 3 दुचाकीच मोठं नुकसान झालं आहे. तर, एका चारचाकी गाडीचंही बोनेट झाडाखाली आलं. पाऊसाची धार शांत झाल्यानंतर स्थानिक बघ्यांची याठिकाणी गर्दी दिसून आली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या