27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeसोलापूरसोलापूर शहरात २३ तर ग्रामीण १४५ कोरोना रूग्ण

सोलापूर शहरात २३ तर ग्रामीण १४५ कोरोना रूग्ण

एकमत ऑनलाईन

सोलापूर : शहरात शुक्रवारी कोरोनाचे नवे 23 रुग्ण आढळले असून यामध्ये 14 पुरुष तर 9 स्त्रियांचा समावेश आहे. उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 31 इतकी आहे. मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 819 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 796 निगेटीव्ह आहेत. आज एकही जणांचा कोरोनाने मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात १४५ रूग्णांची भर पडली असून एकुण रूग्णसंख्या ३२९६६ इतकी झाली आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीणचे आज २५१३ अहवाल प्राप्त झाले यात २३६८ निगेटीव्ह तर १४५ पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. ३ जण मयत झाले असुन १४६ जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

रेस्टॉरंट, जिम, कॅफे, हॉटेल या ठिकाणी लाटेची शक्यता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या