25.7 C
Latur
Thursday, December 2, 2021
Homeसोलापूरविजेच्या धक्याने युवकाचा मृत्यू

विजेच्या धक्याने युवकाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

गुरसाळे : होळे तालुका पंढरपूर इथे विजेचा धक्का लागून श्री बापू महादेव भुसनर वय ३०या इसमाचा जागीच मृत्यू झाला. परतीच्या पावसाने भीमा नदीला पूर आल्यामुळे पुराचे पाणी घरात शिरले असता तो इसम घरातील सामान काढण्यासाठी गेला असता व दुसऱ्या ठिकाणी राहण्यास जाण्यासाठी तो व्यक्ती सामान घेऊन जात असताना शॉर्ट झालेल्या केबलवरती पाय पडून गुरुवार दिंनाक १५/१०/२०२० रोजी इसमाला जबर विजेचा धक्का लागल्याने त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना होळे या ठिकाणी घडली आहे.

त्यांची आर्थिक परस्थिती हलाखीची असून त्यांच्या आईचे ही६ महिने झाले अल्पशा आजाराने मृत्यू झाला असून हा त्यांच्या कुटुंबाला दुसरा मोठा धक्का आहे.त्यांना दोन मुलं भाऊ बहीण आहेत.त्या पीडित कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

कोरोना नियंत्रणासाठी सांगोला नगरपरिषदेकडून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेच्या ‘दुसऱ्या’ फेरीस प्रारंभ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या