27 C
Latur
Monday, September 28, 2020
Home विशेष अभियंतादिन

अभियंतादिन

एकमत ऑनलाईन

आज १५ सप्टेंबर आजचा दिवस संपूर्ण देशात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. कारण हा दिवस भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस. १५ सप्टेंबर १८६१ रोजी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील मदनहळ्ळी या अतिदुर्गम खेड्यात झाला. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे वडील श्रीनिवास शास्त्री हे एक विद्वान पंडित म्हणून ओळखले जात. सुशिक्षित परिवारात जन्म झालेल्या विश्वेश्वरय्या यांच्यावर लहानपणीच उच्च संस्कार झाले.

त्यांच्या घरची परिस्थिती गरिबीची असली तरी वडिलांनी त्यांच्या शिक्षणात हयगय केली नाही. त्यांनी तालुक्याला एकटे राहून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी ते बंगळुरूला गेले. तिथे त्यांनी बी.ए. विशेष प्राविण्यासह पूर्ण केले. बी ए. पूर्ण केल्यावर त्यांना तांत्रिक शिक्षणाची आवड निर्माण झाली त्यासाठी त्यांनी म्हैसूरच्या राजांना विनंती केली. म्हैसूरच्या राजांनी त्यांना अभियांत्रिकी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन पुण्यात पाठवले.

पूर्वीपासूनच तांत्रिक शिक्षणाची आवड असलेल्या विश्वेश्वरय्या यांनी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली विशेष म्हणजे त्यांनी या परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम क्रमांक मिळवला. त्यांच्या या यशाचा डंका देशभर वाजला. त्यांच्या या दैदीप्यमान यशाची दखल घेऊन १८८४ साली सरकारने त्यांची सहाय्यक अभियंता या पदावर थेट नियुक्ती केली. तिथेही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. १९०४ साली त्यांना बढती मिळून संपूर्ण देशाचे पहिले अभियंता होण्याचा मान त्यांनी मिळवला.

त्यावेळी फक्त इंग्रज अधिका-यांनाच अभियंता होण्याचा मान मिळत असे. विश्वेश्वरय्या यांना हा मान मिळाल्याने त्यांचे देशभर कौतुक झाले. मुख्य अभियंता असताना त्यांनी खडकवासला धरणासाठी एका अभिनव अशा स्वयंचलित गेटची निर्मिती केली. यामुळे विशिष्ट पातळीवरील अतिरिक्त पाणीच वाहून जाई. हे गेट भारतात प्रथमच झाले होते. या गेटच्या डिझाईनचे नावच पुढे विश्वेश्वरय्या गेट असे पडले. १९०७ साली त्यांनी निवत्ती घेतली. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
-श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड, जि. पुणे

आडव्या झालेल्या ऊसाची अशी काळजी घ्या

ताज्या बातम्या

आयपीएस अधिकाऱ्याची पत्नीला मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पदावरून हटवले

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्य प्रदेशचे स्पेशल डीजी पुरुषोत्तम शर्मा यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून, ज्यात ते पत्नीला मारहाण करत आहेत....

किरीट सोमय्या यांनी पालिका कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन; महापौरांच्या हकालपट्टीची मागणी

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. याप्रकरणी त्यांनी आज मुंबई मनपा कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन...

शिवसेनेनं भाजपसोबत यावं; रामदास आठवलेंनी घातली साद

मुंबई: शिवसेनेनं भाजपसोबत यावं अशी साद रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घातली आहे. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार चालवताना अडचणी येत आहेत. अनेकदा...

माणुसकीला काळीमा : गर्भवतीच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू; कोरोनामुळे दाखल करून घेण्यास नकार

मल्लपुरम : कोरोना काळात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे गर्भवती महिलेच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील रुग्णालयांच्या दुर्लक्षामुळे गर्भवती महिलेच्या पोटात...

ट्रेंड ड्रोन पायलटशिवाय कोणीही आता ड्रोन उडवू शकणार नाही ; 13 फ्लाइंग अ‍ॅकॅडमींना मान्यता

नवी दिल्ली : ड्रोनचे जितके फायदे आहेत तितकेच काही धोके देखील आहेत. परंतु अशा प्रकारच्या धोक्‍यांबद्दल आधीपासूनच अलर्ट राहिले तर ते टळू शकतात. हेच कारण...

संभाजीराजेंनी घेतली उदयनराजेंच्या बहिणीची भेट

नाशिक : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज नाशिकमध्ये भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या बहिणीची भेट घेतली. खासदार संभाजीराजे हे नाशिक दौऱ्यावर आहे. आज सकाळी...

वेळापत्रक लवकरच : दूरदर्शनवर इयत्ता 9 ते 12 वीच्या वर्गांसाठी कार्यक्रम

महाराष्ट्रात शाळा सुरु करण्यासंदर्भात दिवाळीनंतर निर्णय घेणार : शिक्षणमंत्री मुंबई : राज्यातील शाळा- कनिष्ठ महाविद्याल कधी सुरु होणार याबाबत अद्याप स्पष्टता नसताना राज्यातील शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या...

7 जणांचामृत्यू : औरंगाबादेत 214 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबाद । औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. आज जिल्ह्यात 214 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील...

देशात गेल्या 24 तासात 82 हजार जणांना कोरोनाची लागण

दिलासादायक : आतापर्यंत सुमारे 50 लाख 16 हजार 521 जणांनी कोरोनावर मात नवी दिल्ली । देशात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा...

अनलॉक-5मध्ये 31 ऑक्टोबरपर्यंत गाइडलाइन्स जारी होऊ शकतात; आणखी सूट दिली जाऊ शकते

नवी दिल्ली : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनसा वेगळ वेगळ्या टप्प्यांमध्ये सूट दिली जात आहे. याआधी सरकारने 4 वेळा अनलॉकची घोषणा केली होती. याच पद्धतीने...

आणखीन बातम्या

…चर्चा तर होणारच !

देशातील कोरोनाचे संकट अजूनही दूर झालेले नाही. मात्र कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्क्यांच्या पुढे गेल्याने कोरोनाचे भय मात्र कमी झाले आहे. काळजी करणे...

कहीं ये ‘वो’ तो नहीं…

साल १९८२....भावगंधर्व पंडित हृदयनाथजी मंगेशकरांचा एके दिवशी अनपेक्षितपणे मला फोन आला..... मी मुंबई दूरदर्शनसाठी, एक दिवाळी पहाट स्पेशल... ‘शब्दांच्या पलिकडले’ करतोय. मी आणि दीदी...

शेतीविषयक सुधारणा विधेयकांची अंमलबजावणी महत्त्वाची

२०२० हे वर्ष अनेक सुधारणाकिंवा रिफार्मस चे वर्ष म्हणून इतिहासात नोंद होईल. राज्य सभेत अत्यंत महत्त्वाचे कृषी विधेयक मंजूर झाले. विरोध झाला. आठ खासदारांचे...

गरज सर्वंकष शेतकरीकेंद्रित विचारांची

केंद्र सरकारने शेतीशी संबंधित मांयलेल्या तीन महत्त्वाच्या विधेयकांना, संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाली आहे. परंतु या विधेयकांवर विस्ताराने चर्चा न होता, ती संमत झाल्याने...

 मोदीवानी काई रेटून सांगाय न्हवता

‘‘न्हाई साहेब, तसं न्हाई ते ट्रम्प म्हन्ला व्हता म्हन, म्हंजी मोदीवानी काई रेटून सांगाय न्हवता पन म्हन्ला व्हता म्हन की हमेशा -हायल्यावानी न -हाईनाते...

बदल

आपल्याकडे एखाद्या विषयावर चर्चा सुरू झाली क ती सुरूच राहते. प्रदीर्घकाळ फक्त चर्चाच होत राहते आणि चरकातून निघालेल्या उसासारखा त्या विषयातून टीआरपीचा रस निघून...

गरज आंतरराष्ट्रीय सायबरसंधीची

चीनमधील शेनझेनस्थित झेन्हुआ डाटा इन्फॉर्मेशन कंपनीकडून भारतातील राष्ट्रपती, पंतप्रधान आदी राजकारणी व्यक्तींपासून प्रख्यात उद्योजक, न्यायसंस्था, संरक्षण क्षेत्र, संशोधन क्षेत्र आदींमधील उच्च पदस्थ व्यक्तींवर पाळत...

घराच्या गच्चीवरच पिकवा आरोग्यदायी भाजीपाला

आपल्या रोजच्या आहारात भाजीपाल्याला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रतिदिन प्रतिव्यक्ती २५०-३०० गॅ्रम भाजीपाला आहारात घेणे गरजेचा असतो आणि याकरिता आपण दैनंदीन गरजेकारिता भाजीबाजारातून भाजी खरेदी...

टीआरपी

‘जग कशावर चालतं,’ या प्रश्नाला ‘अन्नावर’ हे विश्वव्यापी उत्तर असलं, तरी आजकाल तसं कुणी म्हणत नाही आणि मान्यही करत नाही. कारण भूक विश्वव्यापी असली,...

‘अतुल्य’ नुकसानीच्या गर्तेत पर्यटन क्षेत्र

कोविड जागतिक महामारीमुळे स्थानिक, आंतरराराज्यीय, आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्व प्रकारचा पर्यटनव्यवसाय गेल्या सहा महिन्यांपासून पूर्णत: ठप्प आहे. पर्यटनक्षेत्रातील क्रूज, कॉपोर्रेट, साहसी पर्यटन, वारसास्थळे...
1,269FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...