22.7 C
Latur
Saturday, September 26, 2020
Home विशेष आपलं मनच आपल्या कामाची ग्वाही देणार असेल तर

आपलं मनच आपल्या कामाची ग्वाही देणार असेल तर

एकमत ऑनलाईन

लातूर : शाळा बंद आहे मजा सूरु आहे. तुमचं काय बाबा शाळा बंद आहे, पगार सुरु आहे मज्जा आहे. हे वाक्य शिक्षक अशात रोज ऐकत आहेत कोरोनामुळे शाळा बंद झाल्या लॉकडाऊन सुरु झालं सर्वजण तीन महिने घरीच होते. काम करत होते ते फक्त डॉक्टर, पोलिस आणि काही सरकारी कर्मचारी. अशा परिस्थितीत ही एक जण या सर्वांसोबत काम करत होता तो शिक्षक.

पण कढीपत्त्या सारखा जो सगळ्या भाज्यात वापरला जातो तसा तो सगळ्यांसोबतच काम करत होता. दोन तास मोबाईल हातात घेऊन आपल्या शाळेतील मुलांसाठी अभ्यास दिला की, सुरु झाला या शिक्षकाचा दिनक्रम. कधी तो ‘चेकपोस्ट’ वर ड्युटीला पोलिस बांधवासोबत ते पण रात्री बे रात्री गाड्यांचे नंबर लिहायच काम त्यांच्याकडे. १० पान नंबर त्याने लिहीले कधी तो ‘रेशन दुकानावर’ धान्य वाटपाला गेला तिथे लक्ष दिले त्याने.

यात रेड झोन असला तरी तो इमाने इतबारे जातच होता कधी त्याला रेड झोनमध्ये लोकांना ‘घरपोच किराणा’ देण्याच कामदेखील त्याला दिलं स्वत: चा जीव धोक्यात असला तरी त्याने ते केलं ज्या परिसरा जवळ कोणी जात नव्हत तिथं तो गेला या प्रसंगी तर अनेक बांधवांना कोरोना ची लागण झाली. कधी त्याला ‘क्वॉरंटाइन सेंटर’ वर पहा-यावर ठेवलं तिथं ही तो वेळेवर गेला आणि ड्युटी केली या अशा सेंटरच्या इमारतीजवळ कोणी जात नव्हत अशा इमारतीत त्याने काम केलं.

कधी तो ‘सर्वे’ करायला गेला प्रत्यक्ष घरी जाऊन कोणतीही सुविधा नसताना तो काम करतोय. या आणि अशा अनेक कामात तो मदत करतोय. सर्व शिक्षक बंधुंना माहीत आहे, हे राष्ट्रीय काम आहे. आपणास हे करावेच लागणार आहे. शिक्षक पण ते काम इमानदारीने करत आहे. या शिक्षकांना पण घर आहे, लेकरं आहेत त्यांची परवा न करता दिवस रात्र ते पोलिस, डॉक्टर यांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करत आहेत. अपेक्षा फक्त एवढीच आहे की, शिक्षक घरी आहेत आणि त्यांची मज्जा आहे हा विचार डोक्यातुन काढुन टाका, शिक्षक देखील कोविड योद्धे आहेत जीव धोक्यात घालुन ते देखील कोरोनाशी लढत आहे याची जाण ठेवावी.

खरे तर जे जे म्हणून घटक कोरोनाच्या कामात काम करीत आहेत आहेत तेच खरे कोरोना योद्धा आहेत. महानगरपालिकेचे कर्मचारी असोत की, सरकारी, खाजगी दवाखान्यातील कर्मचारी असोत यांचे कामही तितकेच महत्वाचे आहे. इतकेच नव्हे तर रुग्णवाहिकेचा चालकही त्याच मोलाचा आहे. काम कोणते करतो या पेक्षा ते कोणत्या परिस्थितीत करतो याला महत्व असते. आज एखाद्या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर तो कोणत्या आजाराने मेला याची खातरजमा न करता तो कोरोनानेच मेला असावा, असा संशय घेऊन त्याचे नातेवाईक जवळसुद्धा येत नाहीत.

कोरोनाने रक्ताच्या नात्यातसुद्धा दुरावा निर्माण केलेला असताना एक ‘नोकरी’ म्हणून जे जे घटक काम करीत आहेत त्याचे काम खरोखरच अद्वितीय आहे. त्यामुळे कोणी काय म्हणत असले तर त्याचा विचार न करता चांगल्या कामात सतत सहभागी होणे गरजेचे आहे कारण जे लोक नावे ठेवण्याचे काम करतात ते कधीच अशा कामात सहभागी झालेले नसतात. त्यामुळे आपल्या कामाचे मुल्य आपणच जाणतो. आपलं मन आपल्या चांगल्या कामाची ग्वाही देणार असले तर इतरांचा विचार न करता जे जे चांगले, समाजोपयोगी तेच केले पाहिजे, आज त्याचीच गरज सर्वाधिक आहे.

Read More  लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबवून गावाचा सामाजिक विकास करावा

ताज्या बातम्या

रुग्णसंख्या वाढतीच : लातूर जिल्ह्यात ३५८ नवे रुग्ण; ८ बाधितांचा मृत्यू

लातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत आहे. शुक्रवार दि. २५ सप्टेंबर रुग्ण आणि मृतकांच्या संख्येने पुन्हा उसळी घेतल्याने रुग्णसंख्येत ३५८ नव्या रुग्ण...

जपानचे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना मोदींचा फोन; भारत भेटीचे निमंत्रण

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी जपान (Japan) चे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना फोन करत शुभेच्छा आणि भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. मोदी...

देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा प्रयत्न

एच. के. पाटील यांचा आरोप, कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष करणार मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बड्या उद्योगांच्या दबावाखाली असून निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने शेतकरी...

दस-याआधी केंद्राचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज?

सरकारचे आणखी एक गिफ्ट, अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात मोदी सरकार अपयशी नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे देशातील अर्थव्यवस्थेला आणि आर्थिक विकासाला ग्रहण लागले आहे. लाखो लोक...

केंद्राचे २२ हजार कोटी रुपये पाण्यात; भारत सरकार भरपाईपोटी देणार ४० कोटी

व्होडाफोनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला कराचा खटला हेग : व्होडाफोन समूहाने भारताविरोधातला सुमारे २२,००० कोटी रुपयांच्या कर प्रकरणाचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला आहे. या निर्णयामुळे पूर्वलक्षी...

ईडीची कारवाई : राणा कपूरचा लंडनमधील फ्लॅट जप्त; फ्लॅटची किंमत १२७ कोटी

नवी दिल्ली : येस बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी येस बँकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर याच्या मालकीचा लंडनमधील अलिशान फ्लॅट आज अंमलबजावणी संचालनालयाने...

पंढरपूर : कैकाडी महाराज यांचे कोरोनाने निधन

पंढरपूर : संत कैकाडी महाराजांचे पुतणे आणि येथील प्रसिद्ध कैकाडी मठाचे मठाधिपती आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह. भ. प. रामदास महाराज जाधव यांचे अकलूज...

केंद्राने राज्यांना फसवले : जीएसटी निधी इतर कामांसाठी वापरला

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अटर्नी जनरलच्या वक्तव्याचा हवाला देत मागील आठवड्यात कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे सीएफआयमधून जीएसटी महसुलामध्ये झालेली...

८६ हजारांवर नवे रुग्ण : मृतांच्या आकडा १ लाखाच्या टप्प्यात

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असली तर दिवसागणिक नोंद होणा-या कोरोनाबाधितांची संख्याही...

ढोल बजाओ सरकार जगाओ : आरक्षणासाठी धनगर समाजाचा ‘एल्गार’

मुंबई : एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाने शुक्रवारी ढोल वाजवत आणि भंडा-याची उधळण करत आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. राज्यभरात धनगर समाजाचा...

आणखीन बातम्या

गरज आंतरराष्ट्रीय सायबरसंधीची

चीनमधील शेनझेनस्थित झेन्हुआ डाटा इन्फॉर्मेशन कंपनीकडून भारतातील राष्ट्रपती, पंतप्रधान आदी राजकारणी व्यक्तींपासून प्रख्यात उद्योजक, न्यायसंस्था, संरक्षण क्षेत्र, संशोधन क्षेत्र आदींमधील उच्च पदस्थ व्यक्तींवर पाळत...

घराच्या गच्चीवरच पिकवा आरोग्यदायी भाजीपाला

आपल्या रोजच्या आहारात भाजीपाल्याला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रतिदिन प्रतिव्यक्ती २५०-३०० गॅ्रम भाजीपाला आहारात घेणे गरजेचा असतो आणि याकरिता आपण दैनंदीन गरजेकारिता भाजीबाजारातून भाजी खरेदी...

टीआरपी

‘जग कशावर चालतं,’ या प्रश्नाला ‘अन्नावर’ हे विश्वव्यापी उत्तर असलं, तरी आजकाल तसं कुणी म्हणत नाही आणि मान्यही करत नाही. कारण भूक विश्वव्यापी असली,...

‘अतुल्य’ नुकसानीच्या गर्तेत पर्यटन क्षेत्र

कोविड जागतिक महामारीमुळे स्थानिक, आंतरराराज्यीय, आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्व प्रकारचा पर्यटनव्यवसाय गेल्या सहा महिन्यांपासून पूर्णत: ठप्प आहे. पर्यटनक्षेत्रातील क्रूज, कॉपोर्रेट, साहसी पर्यटन, वारसास्थळे...

जीन एडिटिंगचे धोके

कोरोना विषाणू चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून जन्माला आला हे अद्यापतरी पुराव्यानिशी सिद्ध झालेले नसले तरी या दाव्यात तथ्य नाही असे म्हणता येत नाही. या प्रकारामुळे...

मुंबईचा वाळवंटातील पहिला विजय

रोहित शर्मा, सूर्यकुमारच्या फटकेबाजीनंतर गोलंदाजांच्या खडूस कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या १३व्या पर्वात अबूधाबी येथील पाचव्या सामन्यात बुधवारी कोलकता नाईट रायडर्स संघाचा ४९ धावांनी...

आर्थिक घसरण आणि पर्यावरण

अर्थव्यवस्था ऊर्जितावस्थेत असतानाच पर्यावरण संरक्षणाच्या चळवळी आणि अन्य प्रयत्न गतिमान असतात. अर्थव्यवस्था मंदावल्यानंतर लोक आत्मसंरक्षणाला प्राधान्य देतात आणि पर्यावरणाकडे दुर्लक्ष होते. सरकारला हे दोन...

मराठा आरक्षणासाठी आता कायदेशीर लढाई लढावी लागेल

दिनांक ९ जुलै २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देत, हे प्रकरण स्वतंत्र खंडपीठाकडे सुनावणीसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला. मा.न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मागील एक...

षटकारांची आतषबाजी

शारजाच्या छोटया मैदानाचा फायदा घेत फलंदाजांनी केलेल्या षटकारांच्या आतषबाजीत रंगलेल्या आयपीएलच्या तेराव्या पर्वातील चौथ्या सामन्यात राजस्थानने तगड्या चेन्नई संघाचा १६ धावांनी पराभव केला. राजस्थानचा...

ही कोणती सामाजिक सुरक्षा?

आयुष्मान भारत योजनेच्या यशस्वितेचे ढोल-नगारे वाजवून मोदी सरकार असा प्रचार करीत आहे की, ५० कोटी लोकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विम्याचे कवच विनामूल्य पुरविले...
1,265FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...