27.5 C
Latur
Friday, December 4, 2020
Home क्रीडा आजीवन बंदी घातली होती : श्रीसंतच्या स्वागतासाठी संघ झाला सज्ज

आजीवन बंदी घातली होती : श्रीसंतच्या स्वागतासाठी संघ झाला सज्ज

एकमत ऑनलाईन

केरळ : भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत पुन्हा एकदा मैदानावर पुनरागमन करताना दिसणार आहे. केरळ क्रिकेट असोसिएशनने असा निर्णय घेतला आहे, की जर श्रीसंतने आपली तंदुरुस्ती सिद्ध केली, तर त्याची निवड रणजी संघात केली जाईल. श्रीसंतवर बीसीसीआयने २०१३ च्या आयपीएलमध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे आजीवन बंदी घातली होती.

परंतु, मार्च २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या अनुशासन समीतीला श्रीसंतच्या बंदीचा कालावधी कमी करण्यास सांगितले होते. त्यामुळे २०१९ मध्ये त्याच्या बंदीचा कालावधी ७ वर्षांचा करण्यात आला होता. पण त्यावेळी त्याच्या निलंबनाचे ६ वर्षे आधीच पूर्ण झाले असल्याने आता १३ सप्टेंबर २०२० ला त्याच्या बंदीच्या ७ वर्षांचा कालावधी पूर्ण होणार आहे. श्रीसंतच्या परत येण्याच्या शक्यतेवर केरळचा कर्णधार सचिन बेबी म्हणाला की तो खूप खुश आहे. कारण श्रीसंत त्याच्यासाठी भावा सारखा आहे. सचिन म्हणाला, “गेली सात वर्षे मी त्याची केरळकडून खेळण्यासाठी वाट पाहत आहे. आम्ही एकत्र काम, सराव आणि प्रवास करु. आमच्यात असलेले संबंध खूप चांगले आहेत. अगदी गेली दोन वर्षे जेव्हा तो खेळत नव्हता आणि मी कर्णधार होतो, तेव्हा मला बरेचदा तो सांगायचा की काय करायला पाहिजे.”

एका चॅट शोमध्ये सचिन म्हणाला, “श्रीसंत अनेकदा म्हणतो, की आपण इराणी ट्रॉफी खेळायला पाहिजे. जो रणजी ट्रॉफीचा विजेता संघ खेळतो. तो मला जे काही सांगतो ते मी माझ्या संघ सहकाऱ्यांपर्यंत पोचवतो.” गेल्या वर्षी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये श्रीसंत इंडोर नेटमध्ये सचिनला गोलंदाजी करताना दिसला होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार सचिन म्हणाला, “अनुभवी गोलंदाज श्रीसंतकडे अजूनही क्षमता आहे. आम्ही सर्वजण त्याची वाट पाहत आहोत. लॉकडाऊननंतर मैदाने तयार असल्यास तो सामना खेळण्याचा विचार करत आहे, तर सामना खेळण्यासाठी तंदुरुस्ती खूप महत्वाची आहे. केरळमध्ये सध्या पाऊस चालू असल्यामुळे आम्ही जुलैमध्ये सामना खेळण्याची योजना करत आहे.” सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेबाबत बीसीसीआयने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसला तरी श्रीसंत सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या संघाच्या शिबिराचा भाग असेल. केरळचा महत्त्वाचा गोलंदाज संदीप वॉरियर पुढील हंगामात तामिळनाडूकडून खेळणार आहे. आणि त्यामुळे श्रीसंतला त्याच्या जागी संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.

Read More  निलंगा व शिरूर अनंतपाळ येथे कोरोना योध्याचा सत्कार

ताज्या बातम्या

औरंगाबादेत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांची विजयाची हॅट‌्ट्रिक

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग तिसरा विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. महाविकास...

दिल्लीत रात्रीची संचारबंदी नाही : केजरीवाल

नवी दिल्ली : नवी दिल्लीत सध्या तरी रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार नाही, असे दिल्ली सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात आज सांगितले. कोविडच्या साथीच्या पार्श्वभूमीवर...

महाराष्ट्रात आत्तापर्यंत १७ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : आज ८,०६६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले, राज्यात आजपर्यंत एकूण १७,०३,२७४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील...

लातूर जिल्ह्यात ५३ नवे बाधित

लातूर : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात नव्या रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू असून, आज ५३ नव्या रुग्णांची भर पडली आहे़ गुरूवार दि़ ३ डिसेंबर रोजी...

राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश

लंडन : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या २०२२ सालच्या मोसमात महिला क्रिकेटचा समावेश करण्यात येणार आहे. ही स्पर्धा बर्मिंगहॅम येथे होणार आहे. यापूर्वी १९९८ साली पुरुष...

ब्रह्मपुत्रेवर भारताकडून सर्वात लांब पुल बनणार

नवी दिल्ली : भारत व चीनमध्ये आगामी काही वर्षात ब्रह्मपुत्रा नदीवरुन मोठ्या प्रमाणात राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपुर्वी चीनकडून ब्रह्मपुत्रेवर महाकाय धरणाची घोरुणार...

उदगीर येथे वाळू माफियांंचा वाढला हैदोस

उदगीर (बबन कांबळे) : तालुक्यात राहणा-या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून उदगीर शहर हे झपाट्याने शहराच्या चारही बाजूने पसरत आहे. त्याच मानाने शहरात बांधकामांचीही...

निखळ स्पर्धा की निव्वळ हठयोग?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौ-याने ऐन कोरोना संकटाच्या काळात राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभारण्याचे...

बिळे बुजणार कधी?

देशाच्या बँकिंग व्यवस्थेला अक्षरश: गंज लागलेला असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेचे होत असलेले प्रचंड नुकसान लपून न राहता स्पष्ट दिसणारे आहे. या नुकसानीमुळे होणारा अनर्थ भोगावा...

भारत बनणार ‘जगाची फार्मसी’

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भारतात पारंपरिक औषधांसाठी एक जागतिक केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे आभार...

आणखीन बातम्या

राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश

लंडन : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या २०२२ सालच्या मोसमात महिला क्रिकेटचा समावेश करण्यात येणार आहे. ही स्पर्धा बर्मिंगहॅम येथे होणार आहे. यापूर्वी १९९८ साली पुरुष...

टीम इंडियाचा धमाकेदार विजय

कॅनबेरा : भारताने तिस-या एकदिवसीय सामन्यात आपली लाज राखली. तिस-या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारताला गेल्या सहा सामन्यांमध्ये...

तिनी क्षेत्रात टीम इंडियाची खराब कामगिरी

अपयशी गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण ,सोडलेले चार झेल ,आणि फलंदाजीत ही बऱ्यापैकी कामगिरी न करणारा भारतीय संघ ६६ धावांनी पराभूत झाला या पराभवा मध्ये चांगली...

विराट कोहली केलेल्या अपीलमुळे पुरता फसला

नवी दिल्ली : भारतीय कर्णधार विराट कोहली यावेळी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. कोहलीने दिवाळीच्या निमित्ताने एक व्हिडीओ शेअर करीत फॅन्सला दिवाळीच्या या सणाच्यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या...

लुइस हॅमिल्टनची शूमाकरच्या आणखी एका विक्रमाशी बरोबरी

नवी दिल्ली - लुइस हॅमिल्टन याने रविवारी तुर्कीश ग्रांपी स्पर्धेचे विजेतेपद मिळवत रेसिंग ट्रॅकचा बादशाह मायकेल शूमाकर याच्या आणखी एका विक्रमाशी बरोबरी केली आहे....

म्हणून, मुंबई यशस्वी संघ

मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या मोसमातही मुंबईचा विजय झाला. फायनलमध्ये मुंबईने दिल्लीचा ५ विकेटने पराभव केला. मुंबईची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची ही पाचवी वेळ आहे. आतापर्यंत...

भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल

मेलबर्न : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौ-यासाठी यूएईहून ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. रवाना झाल्याबरोबर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव स्मिथने भारतीय गोलंदाजांना आव्हान दिलं आहे. माझ्याविरोधात...

कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर

सिडनी : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौ-यासाठी यूएईहून ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. या ऑस्ट्रेलिया दौ-याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होणार आहे. २७ नोव्हेंबरपासून या मालिकेला सुरुवात...

क्रिकेटपटू कृणाल पाड्या पोलिसांच्या ताब्यात

मुंबई: क्रिकेटपटू कृणाल पांड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. कृणाल पांड्याकडे निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त सोने सापडल्यानंतर डीआरआयने त्याला ताब्यात घेतले आहे. मुंबई विमानतळावर...

मुंबईचा जेतेपदाचा पंचकार तर रोहितचा षटकार

दिल्ली प्रथमच अंतिम फेरीत आली आणि त्यामुळे दिल्ली विजेतेपद मिळवणार काय यावर क्रिकेटरसिकांना फार आतुरता लागून होती पण दिल्लीच्या गोलंदाजांना मुंबईला १५६ धावात रोखणे...
1,357FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...