22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeक्रीडालवलिनाची तक्रार

लवलिनाची तक्रार

एकमत ऑनलाईन

लवलिनाची तक्रार
यंदा कॉमनवेल्थ गेम्स खेळात बॉक्सिंग खेळात भारताची ऑलिम्पिक पदकविजेती बॉक्सर लवलिना बोर्गोहेन भारताचे प्रतिनिधित्त्व करेल. पण या स्पर्धेपूर्वीच लवलिनाने एक मोठा खुलासा करत तिचा मानसिक छळ सुरु असल्याचे सांगितले आहे. मला पदक मिळवून देण्यात ज्या प्रशिक्षकांनी मोलाची मदत केली, त्यांना सतत बदलले जात आहे. त्यामुळे मला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे ट्वीटरवर पोस्ट करत म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या