25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeक्रीडापूजा गेहलोतने जिंकले कांस्य पदक

पूजा गेहलोतने जिंकले कांस्य पदक

एकमत ऑनलाईन

बर्मिंगहॅम : भारताच्या पूजा गेहलोतने स्कॉटलँडच्या ख्रिस्टलेचा १२-२ असा पराभव करत महिला ५० किलो फ्रीस्टाईलमध्ये कांस्य पदक पटकावले. कुस्तीमधून भारताला मिळालेले हे दुसरे कांस्य पदक आहे.

भारताने कुस्तीत आतापर्यंत ३ सुवर्ण, १ रौप्य आणि ३ कांस्य अशी एकूण १० पदके पटकावली आहेत. पहिल्या फेरीत १०-२ अशी आघाडी घेतल्यानंतर दुस-या फेरीत पूजा गेहलोतने लगेचच दोन गुण मिळवत सामना १२-२ असा जिंकत भारताला कुस्तीत अजून एक कांस्य पदक मिळवून दिले. सध्या भारताची पदकसंख्या ३१ झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या