बर्मिंगहम : राष्ट्रकुल 2022 स्पर्धा (उङ्मेङ्मल्ल६ीं’३ँ ॠेंी२ 2022) सुरू होण्यास काही दिवसच बाकी आहेत. 28 जुलैपासून बर्मिंगहममध्ये राष्ट्रकुल खेळांना सुवात होईल. या स्पर्धेत भारताचे (कल्ल्िरं) 215 सदस्य सामील होणार आहेत. यातील 108 पुरूष आणि 107 महिला खेळाडूंचा समावेशी आहे. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण 26 पदके ंिजकली होती. यातील सर्वाधिक पदके ही शूंिटगमध्ये मिळाली होती. यावेळी शूंिटग राष्ट्रकुल स्पर्धेचा भाग असणार नाही. त्यामुळे भारताची पदकांची दावेदारी थोडी कमी झाली आहे. असे असले तरी भारताचे 10 खेळाडू असे आहेत की जे राष्ट्रकुल स्पर्धेत हमकास पदक ंिजकून देतील अशी आपेक्षा आहे.