30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeक्रीडामराठीसह सात भाषेत समालोचन

मराठीसह सात भाषेत समालोचन

एकमत ऑनलाईन

चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामात समालोचकांची अक्षरक्ष: फौज असणार आहे. भारतातील मराठीसह ७ भाषांमध्ये तब्बल १०० जण समालोचन करणार आहेत. मात्र सतत वादग्रस्त राहणा-या संजय मांजरेकरला त्यातून डच्चू दिला आहे.

मॅथ्यू हेडन, केव्हिन पीटरसन, मायकल स्लेटर, डॅनी मॉरिसन, इयान बिशप, हर्षा भोगले, सायमन डल, एमबांग्वा, डारेन गंगा, सुनील गावस्कर, मार्क निकोलस, अजित आगरकर, निक नाइटर, दीप दासगुप्तान, रोहन गावस्कर, लक्ष्मण शिवरामकृष्णन, मुरली कार्तिक, अंजुम चोप्रा, लिसा स्थळेकर, मेल जोस, एलन विक्सि आदी मातब्बरांचा समोवश असून डगआउटमध्ये स्कॉट स्टायरिस, ब्रेट ली, डोमिनिक कॉर्क, ब्रायन लारा, ग्रॅमी स्वान, केव्हिन पीटरसन, शेन वॉटसन, रॉस टेलर, डेल स्टेन आणि नासिर हुसैन यांच्यावर समालोचनाची जबाबदारी दिली आहे.

हिंदीतून आकाश चोप्रा, निखिल चोप्रा, गौतम गंभीर, अजित आगरकर, इरफान पठाण, पार्थिव पटेल, आर पी सिंग, दीप दासगुप्ता, सुनिल गावस्कर समालोचन करणार आहेत.

संमतीशिवाय अमेरिकेची युद्धनौका भारतीय हद्दीत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या