30.8 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home क्रीडा क्रिकेटपटू कृणाल पाड्या पोलिसांच्या ताब्यात

क्रिकेटपटू कृणाल पाड्या पोलिसांच्या ताब्यात

एकमत ऑनलाईन

मुंबई: क्रिकेटपटू कृणाल पांड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. कृणाल पांड्याकडे निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त सोने सापडल्यानंतर डीआरआयने त्याला ताब्यात घेतले आहे.

मुंबई विमानतळावर जास्त सोने आणल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. आयपीएल संपल्यानंतर कृणाल पांड्या भारतात परतत होता. दुबईहून येताना त्याच्याकडे जास्त सोने सापडले. त्यामुळेच डीआरआयने त्याला ताब्यात घेतले आहे.

आयपीएल जिंकून कृणाल पांड्या गुरुवारी दुबईहून भारतात परतला. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यानंतर डीआरआयच्या अधिका-यांनी कृणाल पांड्याकडे चौकशी केली असता, त्याच्याकडे प्रमाणापेक्षा जास्त सोने सापडले. त्यानंतर डीआरआयच्या अधिका-यांनी त्याला ताब्यात घेतले.

मुंबई-किनवट विशेष रेल्वेचा अदिलाबादपर्यंत विस्तार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,439FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या