23.9 C
Latur
Tuesday, November 24, 2020
Home क्रीडा धोनीची बाईकवरून सवारी

धोनीची बाईकवरून सवारी

एकमत ऑनलाईन

रांची : इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामाचा प्रवास पूर्ण करुन काही दिवसांपूर्वी एमएस धोनी त्याच्या घरी म्हणजेच रांचीला परतला. आता हाच धोनी रांचीच्या रस्त्यावर त्याच्या सर्वात आवडत्या गोष्टीचा आनंद लुटताना दिसत आहे. यावर्षी धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर ंिकग्स संघ जास्त चांगले प्रदर्शन करु शकला नाही. त्यामुळे प्लेआॅफच्या शर्यातीतून ते लवकरच बाहेर झाले. त्यानंतर साखळी फेरीतील आपले सर्व सामने पूर्ण करुन चेन्नईचे खेळाडू आपापल्या देशासाठी रवाना झाले होते.

निवृत्तीनंतर पहिल्यांदाच दिसला बाईक चालवताना
आपणा सर्वांना माहिती आहे की, धोनीला बाईक्स आणि कार्सची खूप आवड आहे. त्याच्याकडे एकाहून एक जबरदस्त आणि महागड्या बाईक्स आहेत. आता आयपीएल २०२०मधून आपला संघ बाहेर पडल्यानंतर रांचीला आलेला धोनी त्याच्या आवडत्या गोष्टींना प्राधान्य देत आहे. तो सोमवारी (९ नोव्हेंबर) आपली जुनी यमाहा बाईक घेऊन रांचीच्या रिंग रोडवर फेरफटका मारताना दिसला.

महत्त्वाचे म्हणजे, १५ आॅगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती झाल्यानंतर धोनीला बाईक चालवताना पाहण्याची ही पहिलीच वेळ आहे. कारण त्याने युएईला जाण्याच्या काही दिवसांआधीच निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर तो पूर्ण वेळ युएईत आयपीएल खेळण्यात व्यस्त होता.

धोनीची आयपीएल २०२०मधील कामगिरी
आयपीएल २०२०मध्ये धोनी त्याच्या लौकिसास साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला. त्याने या हंगामात एकूण १४ सामने खेळले असून केवळ २०० धावा केल्या आहेत. दरम्यान त्याला एकही अर्धशतक लगावता आले नाही, तर त्याच्या चौकारांची संख्या १६ आणि षटकारांची ७ इतकी आहे.

ताज्या बातम्या

सेलू (खु.) येथे पंपावरील डिझेल चोरीचा प्रयत्न फसला

रेणापूर : रेणापूर-खरोळा या रस्त्यावर सेलू (खुर्द) येथे असलेल्या पेट्रोल पंपावर काही अज्ञात चोरट्यांनी रविवार दि २२ नोव्हेबर रोजीच्या मध्यरात्री पंपावरील डिझेल. चोरी होत...

उमेदवार चव्हाणांच्या प्रचार फलकातून बसवराज पाटील गायब

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम) : औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीची सध्या मराठवाड्यात रणधुमाळी जोरात सुरु आहे. या मतदार संघातील प्रत्येक जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी याबरोबरच...

पहिल्याच दिवशी ४४५ शाळा सुरू; ११७३३ विद्यार्थ्यांची हजेरी

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील आठ महिन्यानंतर सोमवारी (दि.२३) पहिल्या दिवशी शाळा सुरु झाल्या आहेत. कोरोना भिती असतानाही जिल्ह्यातील पहिल्याच दिवशीश ४४५ शाळा सुरु झाल्या...

उस्मानाबाद, भूममध्ये भाजपाकडून वीज बिलाची होळी

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने सोमवारी (दि.२३) उस्मानाबाद व भूम शहरात वीज बिलाची होळी करुन सरकारचा निषेध...

कोरोनाचे आव्हान अन् लसींचा गोंधळ!

जी-२० राष्ट्रांची दोन दिवसीय शिखर परिषद शनिवार (२१ नोव्हेंबर)पासून सौदी अरेबियात सुरू झाली. सौदी अरेबियाचे सुलतान सलमान बिन अब्दुलाझीज अल सौद यांनी या परिषदेचे...

नवे शैक्षणिक धोरण लाभदायी

केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले असे नमूद करून डॉ. पटवर्धन म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात शैक्षणिक धोरण नव्याने तयार करण्याची...

श्वसनविकार, मूळव्याधीवर श्योनक गुणकारी

टेटू किंवा श्योनक हा पानझडी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात आढळतो. या मध्यम वाढणा-या वृक्षाचे मूळस्थान भारत आणि चीनमधील असून हा वृक्ष...

लातूर जिल्ह्यात वीज बिलाची होळी

रेणापूर : भरमसाठ वीजबिलाबाबत नागरिकांना रास्त सवलत द्यावी या मागणीसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाचे रेणापूर तालुकाध्यक्ष अ‍ॅड दशरथ सरवदे...

‘स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी’ या आजारासाठी जीन थेरपी देणारे डॉ.विवेक मुंदडा हे युएई देशातील पहिले भारतीय डॉक्टर

कळंब : 'स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी' हा एक गंभीर आणि अनुवांशिक आजार आहे.या आजारासाठी जीन थेरपी देणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण ता.कळंब येथील डॉ.विवेक बद्रीनारायण मुंदडा...

हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाचे सावट, महिनाभर पुढे जाण्याची शक्यता !

मुंबई,दि.२३ (प्रतिनिधी) ७ डिसेंबरपासून मुंबईत सुरू होणा-या राज्‍य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची...

आणखीन बातम्या

विराट कोहली केलेल्या अपीलमुळे पुरता फसला

नवी दिल्ली : भारतीय कर्णधार विराट कोहली यावेळी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. कोहलीने दिवाळीच्या निमित्ताने एक व्हिडीओ शेअर करीत फॅन्सला दिवाळीच्या या सणाच्यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या...

लुइस हॅमिल्टनची शूमाकरच्या आणखी एका विक्रमाशी बरोबरी

नवी दिल्ली - लुइस हॅमिल्टन याने रविवारी तुर्कीश ग्रांपी स्पर्धेचे विजेतेपद मिळवत रेसिंग ट्रॅकचा बादशाह मायकेल शूमाकर याच्या आणखी एका विक्रमाशी बरोबरी केली आहे....

म्हणून, मुंबई यशस्वी संघ

मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या मोसमातही मुंबईचा विजय झाला. फायनलमध्ये मुंबईने दिल्लीचा ५ विकेटने पराभव केला. मुंबईची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची ही पाचवी वेळ आहे. आतापर्यंत...

भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल

मेलबर्न : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौ-यासाठी यूएईहून ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. रवाना झाल्याबरोबर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव स्मिथने भारतीय गोलंदाजांना आव्हान दिलं आहे. माझ्याविरोधात...

कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर

सिडनी : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौ-यासाठी यूएईहून ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. या ऑस्ट्रेलिया दौ-याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होणार आहे. २७ नोव्हेंबरपासून या मालिकेला सुरुवात...

क्रिकेटपटू कृणाल पाड्या पोलिसांच्या ताब्यात

मुंबई: क्रिकेटपटू कृणाल पांड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. कृणाल पांड्याकडे निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त सोने सापडल्यानंतर डीआरआयने त्याला ताब्यात घेतले आहे. मुंबई विमानतळावर...

मुंबईचा जेतेपदाचा पंचकार तर रोहितचा षटकार

दिल्ली प्रथमच अंतिम फेरीत आली आणि त्यामुळे दिल्ली विजेतेपद मिळवणार काय यावर क्रिकेटरसिकांना फार आतुरता लागून होती पण दिल्लीच्या गोलंदाजांना मुंबईला १५६ धावात रोखणे...

मुंबई इंडियन्स पाचव्यांदा विजेता

दुबई : आयपीएल २०२० च्या अंतिम सामन्यात सामन्यात दिल्ली कपिटल्स चा ५ विकेट्सने पराभव करत मुंबई इंडियन्सने इतिहास रचला. हे मुंबईचे पाचवे आयपीएल विजेतेपद...

मेदवेदेव पॅरीस मास्टर्सचा जेता

मास्को : तिस-या सीडेड रशियाच्या डॅनील मेदवेदेव याने रविवारी झालेल्या जेतेपदाच्या लढतीत जर्मनीच्या अ‍ॅलेक्झॅण्डर झ्वेरेव याला तीन सेटमध्ये पराभूत करीत पॅरीस मास्टर्स स्पर्धेच्या जेतेपदावर...

गांगुली स्वत:ला शहाणा समजतो

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली नेहमी त्याच्या जबाबदा-या चोखपणे पार पडताना दिसतो. संघाची निवड, आयपीएल वेळापत्रक, देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेंविषयीचे...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...