25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeक्रीडापत्नीने मेडल जिंकताच दिनेश कार्तिक भावूक

पत्नीने मेडल जिंकताच दिनेश कार्तिक भावूक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सौरव घोषाल आणि दीपिका पल्लीकल या अव्वल भारतीय स्क्वॅश जोडीने पुन्हा एकदा आपले कौशल्य दाखवले आहे. घोषाल आणि पल्लीकल यांनी राष्ट्रकुल क्रीडा २०२२ मध्ये स्क्वॅशच्या मिश्र दुहेरीत कांस्यपदक जिंकले.

दीपिका पल्लीकलची कामगिरी पाहून टीम इंडियाचा क्रिकेटर दिनेश कार्तिक भलताच खुश झाला आहे. दीपिका ही दिनेश कार्तिकची पत्नी आहे.

पत्नीच्या यशानंतर दिनेश कार्तिकने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. ‘तुमची मेहनत फळाला आली आहे. तुमच्या दोघांच्या यशावर मी खूप खुश आहे. मला तुमचा अभिमान आहे.’ अशी भावना कार्तिकने ट्विट करत व्यक्त केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या