कोरोनामुळे पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू रियाझ शेख यiचा मृत्यू

459

इस्लामाबाद :   पाकिस्तान क्रिकेटला मंगळवारी मोठा धक्का बसला. त्यांचा माजी क्रिकेटपटू रियाझ शेख याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतिफ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. रियाझ शेख हे प्रथम श्रेणी क्रिकेटपटू होते आणि त्यांचं वय 51 वर्ष होतं.