24.7 C
Latur
Wednesday, January 20, 2021
Home क्रीडा स्वतंत्र अध्यक्ष म्हणून गांगुलीच हवा : संगकारा

स्वतंत्र अध्यक्ष म्हणून गांगुलीच हवा : संगकारा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी अनेक देशांतून पांिठबा मिळत आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार व मेरिलिबोर्न क्रिकेट क्­लबचा (एमसीसी) अध्यक्ष कुमार संगकारा यानेही या पदासाठी गांगुलीच सर्वोत्तम असल्याचे सांगितले आहे.

गांगुलीकडे क्रिकेटब्रेन आहे व त्याच्याच जोरावर त्याने बीसीसीआयची प्रतिमाच बदलून टाकली आहे. अत्यंत योग्य नियोजन आणि धडाकेबाज निर्णयांच्या बळावर त्याने भारतीय क्रिकेटचा कायापालट केला. गांगुली जर आयसीसीचा अध्यक्ष झाला तर जागतिक क्रिकेटमध्ये देखील तो आपल्या अनुभवाच्या जोरावर यशस्वी होईल, असा विश्­वासही संगकाराने व्यक्त केला.

Read More  औरंगाबादमध्ये थरार….घराखाली गप्पामारत थांबल्याने भांडण गेले टोकाला….!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या