25.8 C
Latur
Saturday, November 28, 2020
Home क्रीडा कोरोनाच्या संकटामुळे यंदा भारत-पाक सामन्यांचे नियोजन अशक्य-इम्रान खान

कोरोनाच्या संकटामुळे यंदा भारत-पाक सामन्यांचे नियोजन अशक्य-इम्रान खान

एकमत ऑनलाईन

लाहोर (वृत्तसंस्था) : सीमेपलीकडून होणा-या दहशतवादी हल्ल्यांचं कारण देत पाकिस्तानसोबत क्रिकेट मालिका खेळण्यास भारतीय संघाने नकार दिला आहे. आयसीसीच्या स्पर्धा वगळता हे संघ समोरासमोर येत नाहीत. गेल्या काही महिन्यांत शोएब अख्तर, रमीझ राजा, शाहिद आफ्रिदी यासारख्या माजी खेळाडूंनी भारत-पाकिस्तान मालिका पुन्हा सुरु होण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. भारतीय खेळाडूंनी यावर प्रतिक्रिया देताना हे शक्य नसल्याचं सांगितलं. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत-पाक मालिकेवर आपलं मत देताना, नाव न घेता भारत सरकारला टोला लगावला आहे.

ज्यावेळी भारतीय संघ २००५ साली पाकिस्तान दौ-यावर आला होता, त्यावेळीही वातावरण काहीसं तणावाचंच होतं. दोन्ही बाजूने प्रयत्न सुरु होते. क्रिकेटच्या मैदानावर त्यावेळी जे घडलं त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. पाकिस्तानचा संघ घरच्या मैदानावर भारताविरुद्ध हरला. पण असं झाल्यानंतरही उपस्थित प्रेक्षकांनी भारतीय संघाचं कौतुक केलं, ते वातावरण खूप आश्वासक होतं. भारतात ज्या विचारांचं सरकार आहे ते पाहता क्रिकेटच्या मैदानावरचं वातावरण हे भयंकर असेल, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी कोरोनाविरुद्ध लढ्यात निधी उभारण्यासाठी भारत-पाक यांच्यात क्रिकेट मालिका खेळवावी असा पर्याय माजी गोलंदाज शोएब अख्तरने सुचवला होता. परंतू भारतीय खेळाडूंनी याला नकार दर्शवला होता. सध्या बीसीसीआय आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. वर्षाअखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियात आपली पहिली कसोटी मालिका खेळेल. पाकिस्तान संघ सध्या इंग्लंड दौ-यावर आहे.

फेसबुकमध्ये दिसेल टिकटॉक सारखे फीचर!

ताज्या बातम्या

फॉर्म नं. १७ करिता ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

पुुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने २०२१ मध्ये घेण्यात येणा-या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरित्या फॉर्म नंबर १७...

ममता बॅनर्जींच्या मंत्र्याचा राजीनामा

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला आता काही महिन्यांचाच अवधी राहिला आहे, मात्र राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशातच गेल्या काही काळापासून मुख्यमंत्री ममता...

राज्यात ६ हजारांहून अधिक बाधित

मुंबई : राज्यात आज ६ हजार १८५ नवीन रुग्ण सापडले आहेत तर आज ८५ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे...

पंतप्रधान मोदी आज पुण्यात

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार दि़ २८ नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर असून, सीरम इन्सिट्यूटमधील लस उत्पादन संबंधीचा आढावा घेतील. तसेच शनिवारी दुपारी...

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे निधन

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन. गेल्या काही वर्षांपासून आमदार भारत भालके यांना...

तिनी क्षेत्रात टीम इंडियाची खराब कामगिरी

अपयशी गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण ,सोडलेले चार झेल ,आणि फलंदाजीत ही बऱ्यापैकी कामगिरी न करणारा भारतीय संघ ६६ धावांनी पराभूत झाला या पराभवा मध्ये चांगली...

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा – अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई दि.२७ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात आज मोठया प्रमाणावर मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात...

जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचेच मतदान वैध

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार...

तिरुनदीवरील सात बॅरेजेसच्या सर्वेक्षणास तत्वत: मान्यता

जळकोट (ओमकार सोनटक्के) : तिरु नदीवर तिरु प्रकल्पाच्या निम्न बाजूस जिल्हा परिषद ,लातूर यांचे मार्फत सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जळकोट तालुक्यातील...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्गासाठी आमदार पवारांचा मध्यम मार्ग

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा या रेल्वेमार्गासाठी रेल्वे विभागाकडून सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यासाठी लातूर जिल्ह्यात आलेले सुरेश जैन आणि त्यांच्या टीमने...

आणखीन बातम्या

तिनी क्षेत्रात टीम इंडियाची खराब कामगिरी

अपयशी गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण ,सोडलेले चार झेल ,आणि फलंदाजीत ही बऱ्यापैकी कामगिरी न करणारा भारतीय संघ ६६ धावांनी पराभूत झाला या पराभवा मध्ये चांगली...

विराट कोहली केलेल्या अपीलमुळे पुरता फसला

नवी दिल्ली : भारतीय कर्णधार विराट कोहली यावेळी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. कोहलीने दिवाळीच्या निमित्ताने एक व्हिडीओ शेअर करीत फॅन्सला दिवाळीच्या या सणाच्यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या...

लुइस हॅमिल्टनची शूमाकरच्या आणखी एका विक्रमाशी बरोबरी

नवी दिल्ली - लुइस हॅमिल्टन याने रविवारी तुर्कीश ग्रांपी स्पर्धेचे विजेतेपद मिळवत रेसिंग ट्रॅकचा बादशाह मायकेल शूमाकर याच्या आणखी एका विक्रमाशी बरोबरी केली आहे....

म्हणून, मुंबई यशस्वी संघ

मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या मोसमातही मुंबईचा विजय झाला. फायनलमध्ये मुंबईने दिल्लीचा ५ विकेटने पराभव केला. मुंबईची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची ही पाचवी वेळ आहे. आतापर्यंत...

भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल

मेलबर्न : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौ-यासाठी यूएईहून ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. रवाना झाल्याबरोबर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव स्मिथने भारतीय गोलंदाजांना आव्हान दिलं आहे. माझ्याविरोधात...

कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर

सिडनी : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौ-यासाठी यूएईहून ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. या ऑस्ट्रेलिया दौ-याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होणार आहे. २७ नोव्हेंबरपासून या मालिकेला सुरुवात...

क्रिकेटपटू कृणाल पाड्या पोलिसांच्या ताब्यात

मुंबई: क्रिकेटपटू कृणाल पांड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. कृणाल पांड्याकडे निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त सोने सापडल्यानंतर डीआरआयने त्याला ताब्यात घेतले आहे. मुंबई विमानतळावर...

मुंबईचा जेतेपदाचा पंचकार तर रोहितचा षटकार

दिल्ली प्रथमच अंतिम फेरीत आली आणि त्यामुळे दिल्ली विजेतेपद मिळवणार काय यावर क्रिकेटरसिकांना फार आतुरता लागून होती पण दिल्लीच्या गोलंदाजांना मुंबईला १५६ धावात रोखणे...

मुंबई इंडियन्स पाचव्यांदा विजेता

दुबई : आयपीएल २०२० च्या अंतिम सामन्यात सामन्यात दिल्ली कपिटल्स चा ५ विकेट्सने पराभव करत मुंबई इंडियन्सने इतिहास रचला. हे मुंबईचे पाचवे आयपीएल विजेतेपद...

मेदवेदेव पॅरीस मास्टर्सचा जेता

मास्को : तिस-या सीडेड रशियाच्या डॅनील मेदवेदेव याने रविवारी झालेल्या जेतेपदाच्या लढतीत जर्मनीच्या अ‍ॅलेक्झॅण्डर झ्वेरेव याला तीन सेटमध्ये पराभूत करीत पॅरीस मास्टर्स स्पर्धेच्या जेतेपदावर...
1,349FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...