23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeक्रीडाभारत-पाकिस्तान तिकीट विक्री १५ ऑगस्टपासून

भारत-पाकिस्तान तिकीट विक्री १५ ऑगस्टपासून

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आशिया चषक २०२२ सुरू होण्यासाठी आता दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी राहिला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने रविवारी १४ ऑगस्ट रोजी स्पर्धेच्या सामन्यांच्या तिकिटांच्या विक्रीबाबत एक माहिती दिली.

भरपूर प्रतीक्षेनंतर एसीसीने सांगितले की, आशिया कप २०२२ च्या तिकिटांची विक्री सोमवार १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. २७ ऑगस्टपासून दुबईत सुरू होणा-या या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान २८ ऑगस्टला भिडणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या