22.7 C
Latur
Saturday, September 26, 2020
Home क्रीडा आयपीएल प्रायोजक विवोचा बीसीसीआयला धक्का

आयपीएल प्रायोजक विवोचा बीसीसीआयला धक्का

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीदरम्यान आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने तेराव्या हंगामाची घोषणा केली. भारतात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता यंदाची स्पर्धा यूएईमध्ये भरवण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी मुख्य स्पॉन्सर म्हणून विवो या चिनी कंपनीला कायम ठेवण्याचा निर्णयही गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला. परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये भारत आणि चीन यांच्यात गलवान खो-यात सुरू असलेल्या संघर्षामुळे बीसीसीआयने चिनी कंपनीसोबतचा करार मोडावा, असा दबाव सोशल मीडियातून वाढत होता. यानंतर विवो कंपनीने तेराव्या हंगामातून माघार घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे बीसीसीआयला यंदाच्या हंगामासाठी नवीन प्रायोजक शोधावा लागणार आहे.

चिनी कंपनीसोबतचा करार न मोडल्यामुळे सोशल मीडियावर बीसीसीआयला टीकेची झोड सहन करावी लागत होती. गलवान खो-यात भारत आणि चीन यांच्या सैनिकांत झालेल्या संघर्षात २० भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. त्यानंतर भारतात चिनी वस्तूंविरोधात वातावरण निर्माण झाले. बीसीसीआयनेही चिनी कंपनीची स्पॉन्सरशीप सोडावी, यासाठी दबाव वाढत होता. त्यामुळे बीसीसीआयने एक पाऊल मागे टाकत हा निर्णय घेतल्याचे कळते.

कंपनीसोबत झालेला करार, ओनरशीप पॅटर्न यांचा अभ्यास करून कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

आयपीएल तोंडावर असताना मोडला करार
पुढील महिन्यात यूएईमध्ये आयपीएलचा १३ वा हंगाम सुरू आहे. या स्पर्धेचा निर्णय घेताना मूळ चीन कंपनी असलेल्या विवोचे प्रायोजकत्व कायम राहील, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आयपीएलची तयारी सुरू असतानाच विवोने आपण या वर्षी तरी आयपीएलला प्रायोजकत्व देऊ शकत नाही, असे म्हटल्याचे ऐकिवात आहे. त्यामुळे आता एवढ्या कमी कालावधी प्रायोजक नेमका कुठून आणायचा, हा प्रश्न बीसीसीआयला पडलेला आहे.

पाच वर्षांसाठी होता करार
ळविवो आणि बीसीसीआय यांच्यात ५ वर्षांसाठी २ हजार १९९ कोटींचा करार झाला होता. या हंगामासाठी स्पॉन्सरशीप रद्द करण्याचा निर्णय घेतला असून पुढील हंगामात विवो कंपनी पुन्हा स्पॉन्सरशीप देणार आहे. २०२३ पर्यंत हा करार कायम राहणार आहे. प्रत्येक हंगामासाठी बीसीसीआयला विवो कंपनीकडून ४४० कोटींचा निधी मिळतो.

अगोदर पेप्सिको होती प्रायोजक
यापूर्वी २०१६ मध्ये पेप्सिको या सॉफ्ट ड्रिंक्स कंपनीचे प्रायोजकत्व आयपीएलला होते. ही कंपनी बीसीसीआयला दरवर्षी ३९६ कोटी रुपये द्यायची. पण या कंपनीचा करार २०१६ साली संपला. त्यानंतर विवोने बाजी मारत सर्वात जास्त रक्कम आयपीएलला देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार हा करार सुरु होता. पण आता यावर्षी हा करार मोडीत निघाल्याचे समजत आहे.

Read More  सात तालुक्यात आरटीईचे प्रवेश शुन्य

ताज्या बातम्या

रुग्णसंख्या वाढतीच : लातूर जिल्ह्यात ३५८ नवे रुग्ण; ८ बाधितांचा मृत्यू

लातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत आहे. शुक्रवार दि. २५ सप्टेंबर रुग्ण आणि मृतकांच्या संख्येने पुन्हा उसळी घेतल्याने रुग्णसंख्येत ३५८ नव्या रुग्ण...

जपानचे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना मोदींचा फोन; भारत भेटीचे निमंत्रण

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी जपान (Japan) चे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना फोन करत शुभेच्छा आणि भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. मोदी...

देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा प्रयत्न

एच. के. पाटील यांचा आरोप, कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष करणार मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बड्या उद्योगांच्या दबावाखाली असून निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने शेतकरी...

दस-याआधी केंद्राचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज?

सरकारचे आणखी एक गिफ्ट, अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात मोदी सरकार अपयशी नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे देशातील अर्थव्यवस्थेला आणि आर्थिक विकासाला ग्रहण लागले आहे. लाखो लोक...

केंद्राचे २२ हजार कोटी रुपये पाण्यात; भारत सरकार भरपाईपोटी देणार ४० कोटी

व्होडाफोनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला कराचा खटला हेग : व्होडाफोन समूहाने भारताविरोधातला सुमारे २२,००० कोटी रुपयांच्या कर प्रकरणाचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला आहे. या निर्णयामुळे पूर्वलक्षी...

ईडीची कारवाई : राणा कपूरचा लंडनमधील फ्लॅट जप्त; फ्लॅटची किंमत १२७ कोटी

नवी दिल्ली : येस बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी येस बँकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर याच्या मालकीचा लंडनमधील अलिशान फ्लॅट आज अंमलबजावणी संचालनालयाने...

पंढरपूर : कैकाडी महाराज यांचे कोरोनाने निधन

पंढरपूर : संत कैकाडी महाराजांचे पुतणे आणि येथील प्रसिद्ध कैकाडी मठाचे मठाधिपती आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह. भ. प. रामदास महाराज जाधव यांचे अकलूज...

केंद्राने राज्यांना फसवले : जीएसटी निधी इतर कामांसाठी वापरला

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अटर्नी जनरलच्या वक्तव्याचा हवाला देत मागील आठवड्यात कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे सीएफआयमधून जीएसटी महसुलामध्ये झालेली...

८६ हजारांवर नवे रुग्ण : मृतांच्या आकडा १ लाखाच्या टप्प्यात

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असली तर दिवसागणिक नोंद होणा-या कोरोनाबाधितांची संख्याही...

ढोल बजाओ सरकार जगाओ : आरक्षणासाठी धनगर समाजाचा ‘एल्गार’

मुंबई : एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाने शुक्रवारी ढोल वाजवत आणि भंडा-याची उधळण करत आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. राज्यभरात धनगर समाजाचा...

आणखीन बातम्या

1,265FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...