25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeक्रीडाके. एल. राहुलच्या दुखापतीत वाढ 

के. एल. राहुलच्या दुखापतीत वाढ 

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत के. एल. राहुलची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली होती, मात्र दुखापतीमुळे त्याला या मालिकेचा भाग होता आले नाही.

के. एल. राहुल दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी यष्टीरक्षक ऋषभ पंत संघाचे नेतृत्व करत आहे.

टीम इंडिया सध्या मालिकेत १-२ ने पिछाडीवर आहे. राहुलची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. अशा स्थितीत तो इंग्लंडविरुद्ध १ जुलैपासून होणा-या एकमेव कसोटीतून बाहेर राहू शकतो. याशिवाय एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतही खेळणे त्याच्यासाठी कठीण आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या