17.3 C
Latur
Friday, November 27, 2020
Home क्रीडा प्ले ऑफ मध्ये प्रवेश करणारा मुंबई पहिला संघ

प्ले ऑफ मध्ये प्रवेश करणारा मुंबई पहिला संघ

एकमत ऑनलाईन

अबुधाबी च्या मैदानावर गतविजेत्या मुंबईने बंगळुरूवर पाच गडी व पाच चेंडू राखून विजय मिळवला आणि प्ले ऑफ च्या चार संघांमध्ये प्रवेश करणारा तो पहिला संघ ठरला मुंबईचे आठ विजयानंतर सोळा गुण झाले आहेत तर या विजयामुळे त्यांची धावगती (+१.१८६)ही सुधारली विराट कोहली चा बंगळुरू संघ चौदा गुणावर आहे त्यांना व मुंबईच्या संघाला हैदराबाद आणि दिल्ली यांच्याशी लढत द्यायची आहे गतविजेत्या मुंबईचा बाद फेरीत प्रवेश झाला असला तरी बंगळुरूला मात्र उरलेले दोन्ही सामने जिंकावेच लागतील प्रतिस्पर्धी दिल्लीचे सुद्धा दोनच सामने उरले असून त्यांना मुंबई व बेंगलोर बरोबर लढत द्यायची आहे या तीन संघात अव्वल पहिला दुसरा कोण येतोय हे ठरेल पहिला व दुसरा येणाऱ्या संघांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन संधी असतात त्यामुळे प्रत्येक संघ अवल दोनात येण्यासाठी लढत असतो तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील संघांना उपांत्यपूर्व सामना असतो त्यात हरणारा संघ बाद होतो तर जिंकणार्‍याला उपांंत्य फेरी लढायला संधी मिळते

कांगारूंच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाची निवड नुकतीच झाली त्यात धडाकेबाज आणि नजाकतदार खेळणाऱ्या सूर्यकुमारला संधी मिळाली नाही त्याच सूर्यकुमार यादवने जबरदस्त फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला बंगळूरला मात्र बाद फेरी प्रवेशासाठी आणखी वाट बघावी लागणार आहे. कीरॉन पोलार्डन नाणेफेक जिंकून बंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी बोलावल फलंदाजी करताना बंगळूर संघाला चांगल्या सुरवातीचा फायदा उठवता आला नाही. बंगळूरचा डाव दोनशेची मजल गाठणार असे वाटत असतानाच त्यांचा डाव ६ बाद १६४ वर राहिला. त्यांच्या मधल्या फळीने कच खाल्ली. आरोन फिंच ऐवजी सलामीसाठी आलेल्या जोश फिलीप्पे आणि देवदत्त पडीक्कल यांनी ७१ धावांची सलामी दिली. पण, त्यानंतर कर्णधार कोहलीसह सर्व प्रमुख फलंदाजांच्या मधल्या फळीने निराशा केली. त्यामुळेच एकवेळी २ बाद १३१ अशा प्रारंभानंतर त्यांना किमान आव्हानावर समाधान मानावे लागले.

देवदत्त पडीक्कलच्या पंचेचाळीस चेंडूत बारा चौकार व एका षटकारासह ७४ धावांच्या खेळीने त्यांना समाधानकारक आव्हान गाठता आले. त्याचवेळी मुंबईच्या गोलंदाजांना बंगळूरला रोखण्याचे समाधान नक्कीच मिळाले. जसप्रित बुमराहने आपल्या भेदकतेचा प्रभाव वाढवत नेत १४ धावांत ३ गडी बाद केले. विराट कोहली चौदा चेंडू खेळूनही दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही बुमराहने सतराव्व्या षटकात शिवम दुबे देवदत्त पदिक्कल त्या दोघांना तंबूचा रस्ता दाखवला कर्णधार किरॉन पोलार्ड सुरुवातीलाच तीन षटकात तीनजणांना गोलंदाजी दिली पोलार्डने एबी डिव्हिलर्स काटा काढला मधली फळी ढेपाळल्यामुळे बंगळुरूला १६४ धावा कशाबशाा गाठता आल्या

आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरवात फारशी चांगली नव्हती. धावांचा वेग राखण्यासाठी सलामीवीर धडपडत होते. क्विंटन डी कॉक ईशान किशन दोघेही घाईगडबडीने बाद झाले खेळपट्टीवर फलंदाज टिकत नव्हता. मात्र, सूर्यकुमार यादव टिच्चून उभा राहिला आणि त्याने एकाहाती बंगळूरला हरवले. त्याच्या फलंदाजीत नेहमीची आक्रमकता होती. खेळपट्टीच्या चारी बाजूला त्यांनी सुरेख फटके इम्प्रोवेस केले विजयावर शिक्कामोर्तब केल्यावर त्याने हेल्मेट काढून स्वतःकडे हात करत’ मै .हू ना’ असेच सुचवले. धावांचा वेग वाढत असताना त्याची हार्दीक पंड्याबरोबर जोडी जमली आणि त्यांनी मुंबईला विजयाची आशा दाखवली. या जोडीने ३० चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली. मात्र, ही जोडी मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब करू शकली नाही. पंड्या विजयाची घाई करण्याच्या नादात बाद झाला. पण, नंतर पोलार्ड आणि सूर्यकुमारने (४३चेंडूत दहा चौकार तीन षटकारासह ७९) विजयावर शिक्कामोर्तब करण्याची औपचारिकता पार पाडली. सूर्यकुमार यादवने एका हाती मुंबईला विजय मिळवून देताना पुन्हा एकदा आपली योग्यता दाखवून दिली.

वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराने आज आयपीएलच्या कारकीर्दीत बंगलोर विरुद्ध सामन्यात बळींचे शतक पूर्ण केले. योगायोग म्हणजे त्याने २०१३ मध्ये पहिली विकेट विराट कोहलीची घेतली आणि त्याचा शंभरावा बळीही कोहलीच ठरला. त्याचा पहिला बळी मुंबई इंडियन्ससाठी आणि शंभरावा बळी देखील मुंबई इंडियन्ससाठीच घेतला. कोहली तेव्हा रॉयल चॅलेंजर्स संघाचा एक सहकारी होता, तर आता तो त्याच संघाचा कर्णधार आहे.

मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण करताना बुमराने २०१३च्या मोसमात विराट कोहलीला पायचीत पकडून आपली पहिली आयपीएल विकेट मिळविली. त्यानंतर बुमराने आंतरराष्ट्रीय स्तरावर आजपर्यंत आपल्या गोलंदाजीची छाप पाडली आहे. या वेळी त्याने कोहलीला उसळत्या चेंडूवर अडकवले. बुमराच्या काहिशा यष्टिबाहेर पडलेल्या उसळत्या चेंडूवर कोहलीचा अंदाज चुकला आणि मिडॉनवर टिपला गेला. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने आणखी दोन विकेट मिळविल्या की त्याचे यंदाच्या आयपीएलमथधील २० बळी पूर्ण होतील. बुमरा आयपीएलचा आठवा मोसम खेळत आहे, पण मोसमात २० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट मिळविण्याची कामगिरी त्याला केवळ दुसऱ्यांदाच शक्य होईल.मुंबईचे अजून दोन सामने बाकी आहेत. त्यामुळे तो या वेळी सर्वाधिक विकेट मिळविणाऱ्या कागिसो रबाडाला गाठतो का हे पाहणे रंजक ठरेल.

डॉ.राजेंद्र भस्मे

सेनगाव येथील डॉ. दापत्यावर कार्यवाही करण्याची पित्याची पोलीस ठाण्यात तक्रार

ताज्या बातम्या

तिनी क्षेत्रात टीम इंडियाची खराब कामगिरी

अपयशी गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण ,सोडलेले चार झेल ,आणि फलंदाजीत ही बऱ्यापैकी कामगिरी न करणारा भारतीय संघ ६६ धावांनी पराभूत झाला या पराभवा मध्ये चांगली...

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा – अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई दि.२७ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात आज मोठया प्रमाणावर मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात...

जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचेच मतदान वैध

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार...

तिरुनदीवरील सात बॅरेजेसच्या सर्वेक्षणास तत्वत: मान्यता

जळकोट (ओमकार सोनटक्के) : तिरु नदीवर तिरु प्रकल्पाच्या निम्न बाजूस जिल्हा परिषद ,लातूर यांचे मार्फत सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जळकोट तालुक्यातील...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्गासाठी आमदार पवारांचा मध्यम मार्ग

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा या रेल्वेमार्गासाठी रेल्वे विभागाकडून सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यासाठी लातूर जिल्ह्यात आलेले सुरेश जैन आणि त्यांच्या टीमने...

बांधकाम मजुरांच्या तक्रारींचा एकमत कार्यालयाकडे महापूर

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

पगार सरकारचा सेवा मात्र खाजगी रुग्णालयात

वाशी : वाशी येथील उपजिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर पगार सरकारकडून घेतात. आणि सेवा मात्र खाजगी रुग्णालयात देवून वरकमाई जोरात करत असल्याचे पहावयास मिळत आहे....

द्वारकादासजी पाहत नाहीत कुणाची रास, कारवाई करतात बिनधास्त!

नांदेड : पोलिस विभागातील गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांची कामगिरी नेहमीच कौतुकास्पद असते. यापुर्वी त्यांना पोलिस विभागातील इनकाऊ'टर स्पेशालिस्ट म्हणून ओळख...

२६/११ चा हल्ला हा सबंध जगासाठी आव्हान होते: तांबोळी

नांदेड: मुंबईवर झालेला २६/११ चा हल्ला हा देशासमोरच नव्हे तर सबंध जगासमोर आव्हान होते. या हल्ल्याचा जगातील अनेक देशांनी अभ्यास करुन आपली सुरक्षा मजबूत...

…जखमा उरातल्या !

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्याला एक तप पूर्ण झाले असले तरी त्याच्या कटूस्मृती लक्षावधी भारतीयांच्या मनात अजूनही कायम आहेत....

आणखीन बातम्या

तिनी क्षेत्रात टीम इंडियाची खराब कामगिरी

अपयशी गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण ,सोडलेले चार झेल ,आणि फलंदाजीत ही बऱ्यापैकी कामगिरी न करणारा भारतीय संघ ६६ धावांनी पराभूत झाला या पराभवा मध्ये चांगली...

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा – अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई दि.२७ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात आज मोठया प्रमाणावर मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात...

विकास दरात आणखी घसरण

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसशी दोन हात करताना आर्थिक आघाड्यांवर घेतलेल्या निर्णयाने अर्थचक्राला चालना देण्यात केंद्र सरकारला काही प्रमाणात यश आले असले तरी दुस-या...

इजिप्तमध्ये कोरोना टेस्ट करणारा रोबो

काहिरा : इजिप्तमध्ये कोरोनासाठी करावयाच्या चाचण्यांसाठी चक्क रोबोची निर्मिती करण्यात आली आहे. हुबेहुब माणसासारखा दिसणाºया या रोबोला सीरा -०३ असे नाव संशोधकाने दिले आहे....

शेतक-यांची दिल्लीत कुच

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातून दाखल झालेल्या आंदोलक शेतक-यांना अखेर दिल्लीत प्रवेश मिळाला आहे़ शुक्रवार दि़ २७ नोव्हेंबर रोजी पोलिस आणि आंदोलकांत...

देशात ८० टक्के लोक मास्क विना

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना, नियमावली जारी केली आहे. मात्र, जनतेमध्येच नियम पाळण्याबाबत अनास्था...

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना आता मातृभाषेतून शिक्षणाची सोय

नवी दिल्ली : इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रसरकारने आनंदाची बातमी दिली आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना मातृभाषेतही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेता येणार आहे. केंद्रीय शिक्षण...

लस घेणार नाही: बोलसोनारो

ब्राझिलिया : कोरोनाचा फटका भारत, अमेरिकेसह ब्राझीललाही मोठा बसला आहे. सध्या सगळे जग लसीच्या भरवशावर व प्रतिक्षेत असताना ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी मात्र...

सर्वोच्च आणि उच्च न्यायालय राज्य सरकारवर भडकले

दिल्ली / मुंबई : अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने रिपब्लिक टीव्ही संपादक अर्णव गोस्वामी यांना आणि अभिनेत्री कंगना रानावत हिला शुक्रवारी बॉम्बे उच्च न्यायालयाने...

कंगनावरील कारवाई नियमानुसारचं

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतचे मागील काही दिवसांपूसन राजकीय वाद चालू आहेत. या वादादरम्यान कंगणाच्या कार्यालयावर बीएमसीने कारवाई केली होती कंगनाचे कार्यालय तोडण्यात...
1,348FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...