23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeक्रीडापाकने जिंकला टॉस

पाकने जिंकला टॉस

एकमत ऑनलाईन

दुबई : आशिया चषक २०२२ स्पर्धेतील अंतिम सामन्यात श्रीलंका आणि पाकिस्तान आमने- सामने आहेत. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीलंकेच्या संघाने आतापर्यंत पाच वेळा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे आणि तो या स्पर्धेतील दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. तर, पाकिस्तानने आतापर्यंत दोनदा आशिया चषक जिंकला असून आता तिसर्‍यांदा विजेतेपद पटकावण्याच्या त्यांचा प्रयत्न असेल.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या