27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeक्रीडाबेन स्टोकची निवृत्ती

बेन स्टोकची निवृत्ती

एकमत ऑनलाईन

डरहॅम : इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले.

मंगळवारी (१९ जुलै) दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा एकदिवसीय सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरणार आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवर एक पत्र लिहून त्याने घोषणा केली. मी मंगळवारी डरहॅम येथे इंग्लंडसाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार आहे, असे म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या