26.1 C
Latur
Tuesday, January 26, 2021
Home तंत्रज्ञान गुगलच्या सर्व सेवा ठप्प

गुगलच्या सर्व सेवा ठप्प

जीमेल, यूट्यूब, गुगल मीट, गुगल हँगआऊट आणि गुगल प्ले सेवेत अडचण

एकमत ऑनलाईन

इंटरनेट दुनियेतील बादशाह असलेल्या व सर्वाधिक लोकप्रिय सर्ज इंजिन असलेल्या ‘गुगल’मध्ये तांत्रिक बिघाड होऊन जीमेल, यूट्यूब व इतर सेवा ठप्प झाल्याची माहिती पुढे येत आहे.

डाऊनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, गुगलच्या जवळपास सर्वच सेवा ठप्प झाल्या आहेत. जीमेल, यूट्यूब, गुगल मीट, गुगल हँगआऊट आणि गुगल प्ले सेवा सुरू करण्यात अडचण नेटिझन्सना अडचण येत आहे. दरम्यान, ‘गुगल’कडून यामागचं कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

आयुषमानच्या घरी नव्या पाहुणीचे आगमन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या