27.7 C
Latur
Wednesday, September 23, 2020
Home तंत्रज्ञान Zoom App वापरत असाल तर सावध राहा, पोलिसांनी दिला इशारा

Zoom App वापरत असाल तर सावध राहा, पोलिसांनी दिला इशारा

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोना आणि लॉकडाउनमुळे नागरीक मोठ्या प्रमाणावर घरातूनच काम करत आहेत. (Work From Home) ऑफिसचं काम आणि एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी Zoom Appचा वापर होत आहे. ऑनलाईन मिटींग्जसाठी वापरायला हे App सोपे असल्याने zoom या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे. सायबर भामट्यांनी zoom app सदृश्य काही malware व फेक Apps बनवली आहेत. त्यामुळे हे App वापरताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे असं आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आलं आहे.

आपल्या सहकाऱ्यांबरोबरच्या ऑनलाईन मिटींग्ज करिता zoom, microsoft meetings, skype, cisco webex इत्यादी सॉफ्टवेअरस/apps वापरली जात आहेत. zoom त्यामध्ये वापरायला सोपे असल्याने या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे.

सायबर भामट्यांनी zoom app सदृश्य काही malware व फेक अँप्स बनवली आहेत. तुम्ही जर ती डाउनलोड केलीत तर तुमच्या सर्व मिटींग्ज रेकॉर्ड होतील व तुमची सर्व माहिती त्यांना मिळू शकते व तुमच्या device (मोबाईल /संगणक) चा ताबा देखील हे सायबर भामटे घेऊ शकतात. या फेक फाइल्सची नावही पोलिसांनी दिली आहेत.

Read More झूम अ‍ॅपला फेसबुकची जोरदार टक्कर

नागरिकांनी झूम App हे अधिकृत वेबसाईट किंवा प्लेस्टोअरवरूनच डाउनलोड करावे. शक्यतो कुठलीही confidential माहिती अशा मिटिंग्समध्ये बोलणे टाळावे किंवा संबंधित लोकांशी थेट बोलूनच त्यांना ही माहिती द्यावी. मिटिंग ऍडमिनने मिटिंगचे Id व पासवर्ड हे शक्यतो संबंधित व्यक्तींनाच थेट कळवावेत, तसेच सदर पासवर्ड हा थोडा क्लिष्ट ठेवावा जेणेकरून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीस तो समजण्यास कठीण जाईल. तसेच संबंधित मिटिंग ऍडमिन /होस्टने फक्त मिटिंगच्या विषयाच्या संबंधित व्यक्तींची login request accept करावी.

तसेच तुम्ही जर मीटिंग होस्ट असाल तर पुढील बाबी पण लक्षात ठेवणे गरजेचे आहेत

  • 1) तुम्हाला जो random मिटींग id व पासवर्ड मिळेल त्याचाच शक्यतो वापर करा, तुमचा कुठलाही id किंवा पासवर्ड वापरू नका.
  • २) तुम्ही मिटींग setting अशा प्रकारे बदल करा कि तुमच्या शिवाय मिटींग मधील अन्य कोणीही व्यक्ती ती रेकॉर्ड करू शकणार नाही .
  • 3) मिटींग मध्ये सर्व अपेक्षित व्यक्तींनी login केल्यावर सदर मिटींग लॉक करा जेणेकरून अन्य कोणी व्यक्ती त्यात अनाहूतपणे login करू शकणार नाही .
  • 4) मिटिंग setting अशी करा कि तुमच्या आधी व तुमच्या परवानगीशिवाय कोणी त्यात login करू शकणार नाही.
  • 5) तुम्ही ,जर काही कारणाने मिटींग सोडून जात असाल किंवा मिटिंग संपली असेल तर leave मिटींग चा option न वापरता end मिटींगचा option वापर करा .
  • 6) मिटिंगची लिंक id व पासवर्ड ओपन फोरम वर शेअर करू नका.

ताज्या बातम्या

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात चार वर्षे बीएड करणार्‍यांनाच या नोकरीस पात्र ठरवले जाईल

जुन्या पदवी धारकांना 2030 नंतर शिक्षकाची नोकरी मिळणार नाही नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बीएडला चार वर्षे करण्यात आली आहेत. जुन्या पदवी धारकांना 2030...

‘केम छो वरळी’ : परीसरातील अनेक चाळींमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं

एक व्हिडीओ मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला  ट्वीट ; मुंबईत प्रचंड पाऊस : वरळी परीसरातील अनेक चाळींमध्ये घरात पाणी शिरलं मुंबई : मुंबईमध्ये काल...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देणार -आमदार शहाजीबापू पाटील

चिकमहुद (वैभव काटे) : सांगोला तालुक्यांमध्ये दिनांक 16 सप्टेंबर व 17 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक जनावरे दगावली...

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग

मुंबई : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष झालंय. त्यांनी स्वतःच ट्वीट करत याबाबत माहिती दिली. यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'नमस्कार,...

अशा आरोपांमुळे माझी प्रतिमा बिघडवली जात आहे-दीया मिर्झा

मुंबई : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधीत ड्रग्ज केसमध्ये अनेक मोठ्या कलाकारांची नावे समोर येत आहे. ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पादुकोण पाठोपाठ अभिनेत्री...

लातूर जिल्ह्यात २४० नवे रुग्ण; रुग्णसंख्येची गती मंदावली

लातूर : गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच दि. २१ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्येची गती मंदावल्याचे आढळून आले असून, मंगळवार दि. २२ सप्टेंबर रोजी...

राजस्थानचा रॉयल विजय; चेन्नई संघाला हे आव्हान पेलवले नाही

शारजा : संजू सॅमसन आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने २१६ धावांचा डोंगर उभा केला. परंतु सॅमसन माघारी परतल्यानंतर राजस्थानच्या...

चीनला कुठल्याही प्रकारच्या युद्धात रस नाही- राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

चीन  : चीन हा एक विकसनशील देश आहे, चीन शांततेसाठी, सहकार्यासाठी वचनबद्ध असून चीनला कुठल्याही प्रकारच्या युद्धात रस नाही असे वक्तव्य राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग...

पावसामुळे ऊस, सोयाबीनचे नुकसान

जळकोट : जळकोट तालुक्यातील घोणसी मंडळामध्ये दि. २१ सप्टेंबर रोजी रात्री जोरदार पाऊस झाला. घोणसी परिसरामध्ये दोन तासांत तब्बल १२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली,...

ललित-54 वाण यशस्वी : प्रत्येक हंगामात भेंडी लावा आणि अधिक नफा मिळवा

छत्तीसगड : छत्तीसगडच्या देवी राजमोहिनी कृषी महाविद्यालय व संशोधन केंद्राचे डीन डॉ. व्ही.के. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ललित-५४ प्रकारातील भेंडी ची चाचणी यशस्वी झाली आहे....

आणखीन बातम्या

रंग बदलणारा स्मार्टफोन येतोय!!!

नवी दिल्ली : रंग बदलणारा स्मार्टफोन सध्या काल्पनिक वाटेल. पण विवो अशाच स्मार्टफोनवर काम करत आहे. काही काळापूर्वी एक व्हिडिओ पाहिला गेला होता आणि...

गुगलला देणार टक्कर? Apple कंपनीही आता सर्च इंजिन तयार करण्याच्या प्रयत्नात

न्ययॉर्क : गुगल आणि गुगलच्या सर्च इंजिन शिवाय सध्या जगाचं पानही हालत नाही असं म्हटलं जातं. Yahoo आणि Bingने काही काळ Googleशी स्पर्धा केली. मात्र...

तंत्रज्ञान शोधून काढले : बॅटरी एका चार्जिंगमध्ये कार १६०० किमी धावणार

मुंबई आयआयटीने कारसाठी बनविली जबरदस्त बॅटरी : बॅटरी तिप्पट ते चौपट ऊर्जा क्षमतेसह  शोधून काढले तंत्रज्ञान मुंबई (प्रतिनिधी) : प्रदूषण, सरकारी तिजोरीवर पडणारा भार आदी...

सावधानतेचा इशारा : व्हॉट्सअ‍ॅप हॅकिंगद्वारे वाढले ब्लॅकमेलिंगचे प्रमाण

मुंबई (प्रतिनिधी) : सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांचा तपास करणा-या राज्याच्या सायबर सुरक्षा विभागाने व्हॉट्सअ‍ॅप वापरणा-या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट हॅक करुन...

रियलमीचा सेल उद्यापासून

मुंबई : रियलमी च्या यूथ डेज सेलची घोषणेअंतर्गत रियलमी चा सेल 24 ऑगस्टपासून होत आहे, हा सेल 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. सेलच्या दरम्यान...

गुगल मॅप्समध्ये आले नवीन अपडेट, जंगल-रस्त्यांची मिळणार अचूक माहिती

दिग्गज टेक कंपनी गुगलने आपल्या गुगल मॅप्स साठी एक नवीन अपडेट जारी केले असून, या नवीन अपडेटमुळे आधीच्या तुलनेत व्हिज्युअल अधिक चांगले देण्यात आलेले...

फेसबुकमध्ये दिसेल टिकटॉक सारखे फीचर!

मुंबई, 18 ऑगस्ट : भारतात चिनी अ‍ॅप टिकटॉक बॅन केल्यानंतर त्यासारखेच अनेक Apps समोर आले आहेत. फेसबुकने नुकतेच इन्स्टाग्रामवर रिल्स नावाचे फीचर लाँच केले...

व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर येणार : एकाच वेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल

मुंबई : लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर एकाचवेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल करता येणार आहे. पुढील काही दिवसात व्हॉट्सअ‍ॅपकडून हे फिचर लाँच केले जाणार आहे. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपकडून...

डोनाल्ड ट्रम्प यांचं फर्मान : 90 दिवसांत टिकटॉकच्या संपत्तीची विक्री करा

अमेरिका : जगाला कोरोना नावाच्या महामारीच्या खाईत ढकलणाऱ्या चीनविरुद्ध असंतोष बळावत असल्याचं चित्र आहे. त्याचा फटका आधीच चिनी कंपन्या आणि अ‍ॅप्लिकेशनला बसला आहे. आता...

कॅमस्कॅनरच्या तोडीसतोड म्हणून मेड इन इंडिया फोटोस्टॅट हे अ‍ॅप आले

भारताने अनेक चीनी अ‍ॅप्स बंद केल्यानंतर भारतीय अ‍ॅप्सची चांदी झाली आहे. चीनी अ‍ॅप्सचा वापर करणाऱ्या भारतीयांची संख्या कोट्यावधीच्या घरात होती. हे अ‍ॅप बंद झाल्यानंतर...
1,258FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...