27 C
Latur
Monday, September 28, 2020
Home तंत्रज्ञान रियलमीचा सेल उद्यापासून

रियलमीचा सेल उद्यापासून

एकमत ऑनलाईन

मुंबई : रियलमी च्या यूथ डेज सेलची घोषणेअंतर्गत रियलमी चा सेल 24 ऑगस्टपासून होत आहे, हा सेल 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. सेलच्या दरम्यान कंपनी स्मार्टफोन्स, अ‍ॅक्सेसरीज आणि वियरेबल्सवर 60 टक्केपर्यंतची सूट देईल. सेलच्या कालावधीत प्रत्येक दिवशी दुपारी 12 वाजता फ्लॅश डील सुद्धा ग्राहकांना दिली जाईल.

सेलमधील ऑफर्स अशा प्रकारे आहेत
रियलमी 6 स्मार्टफोन 13,999 रुपयांच्या प्रारंभिक किमतीत, रियलमी एक्स 15,999 रुपयांच्या सुरूवातीच्या किमतीत, रियलमी एक्स2 प्रो 26,999 रुपयांच्या प्रारंभिक किमतीत आणि रियलमी एक्स 50 प्रो 36,999 रुपयांच्या प्रारंभिक किमतीत खरेदी करू शकतील.

अशाच प्रकारे रियलमीच्या यूथ डेज सेलमध्ये रियलमी बड्स वायरलेस 1,599 रुपयात आणि रियलमी 30 डब्ल्यू डार्ट चार्ज 1000एमएएच पावर बँक 1,899 रुपयात उपलब्ध होईल.

ग्राहक सेलच्या दरम्यान, रियलमी बॅकपॅक 1,499 रुपयात, रियलमी बँड 1,299 रुपयात आणि रियलमी वॉच 3,499 रुपयात खरेदी करू शकता.

रियलमी बड्स एयर 3,899 रुपये आणि रियलमी बड्स एयर निओ 2,499 रुपयात खरेदी करू शकता. रियलमीने नुकतीच रियलमी यूथ डेज सेलची घोषणा केली होती. या सेलची सुरूवात उद्या म्हणजे 24 ऑगस्टपासून होत आहे, जो 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. सेलच्या दरम्यान कंपनी स्मार्टफोन्स, अ‍ॅक्सेसरीज आणि वियरेबल्सवर 60 टक्केपर्यंतची सूट देईल.

ताज्या बातम्या

पंजाबमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; कार्यकर्त्यांनी ट्रक पेटवला!

दिल्ली : कृषी विधेयकांना मंजुरी मिळाल्यानंतर देशभरातील शेतकरी आक्रमक झाल्यानंतर, आता काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनात भाग घेणार असल्याचं काँग्रेसच्या...

हरामखोर हा शब्द कुणाला उद्देशून काढला होता, हे न्यायालयात सांगितले पाहिजे; मुंबई उच्च न्यायालयाने दिले आदेश

मुंबई - अभिनेत्री कंगना राणौतच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये जोरदार दावे-प्रतिदावे करण्यात आले. सुनावणीदरम्यान विवादित हरामखोर शब्दावरूनही वादळी युक्तिवाद...

कोरोनाबाधिताने केली गळा कापून घेऊन आत्महत्या ; नातेवाईकांना आत्महत्येविषयी संशय

सांगली- जिल्ह्यातील मिरज कोविड रुग्णालय (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) मध्ये मध्यरात्री एका कोरोनाबाधिताने गळा कापून घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मिरज-मालगाव...

मुलाने विवाहित महिलेला पळवले, आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या

जोधपूर : राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात मुलगा विवाहित महिलेसह पळून गेल्याने त्याचे पालक अस्वस्थ झाले. बदनामीच्या भीतीने या दोघांनीही स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. शहरात अनलॉक...

आयपीएस अधिकाऱ्याची पत्नीला मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पदावरून हटवले

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्य प्रदेशचे स्पेशल डीजी पुरुषोत्तम शर्मा यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून, ज्यात ते पत्नीला मारहाण करत आहेत....

किरीट सोमय्या यांनी पालिका कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन; महापौरांच्या हकालपट्टीची मागणी

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. याप्रकरणी त्यांनी आज मुंबई मनपा कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन...

शिवसेनेनं भाजपसोबत यावं; रामदास आठवलेंनी घातली साद

मुंबई: शिवसेनेनं भाजपसोबत यावं अशी साद रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घातली आहे. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार चालवताना अडचणी येत आहेत. अनेकदा...

माणुसकीला काळीमा : गर्भवतीच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू; कोरोनामुळे दाखल करून घेण्यास नकार

मल्लपुरम : कोरोना काळात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे गर्भवती महिलेच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील रुग्णालयांच्या दुर्लक्षामुळे गर्भवती महिलेच्या पोटात...

ट्रेंड ड्रोन पायलटशिवाय कोणीही आता ड्रोन उडवू शकणार नाही ; 13 फ्लाइंग अ‍ॅकॅडमींना मान्यता

नवी दिल्ली : ड्रोनचे जितके फायदे आहेत तितकेच काही धोके देखील आहेत. परंतु अशा प्रकारच्या धोक्‍यांबद्दल आधीपासूनच अलर्ट राहिले तर ते टळू शकतात. हेच कारण...

संभाजीराजेंनी घेतली उदयनराजेंच्या बहिणीची भेट

नाशिक : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज नाशिकमध्ये भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या बहिणीची भेट घेतली. खासदार संभाजीराजे हे नाशिक दौऱ्यावर आहे. आज सकाळी...

आणखीन बातम्या

रंग बदलणारा स्मार्टफोन येतोय!!!

नवी दिल्ली : रंग बदलणारा स्मार्टफोन सध्या काल्पनिक वाटेल. पण विवो अशाच स्मार्टफोनवर काम करत आहे. काही काळापूर्वी एक व्हिडिओ पाहिला गेला होता आणि...

गुगलला देणार टक्कर? Apple कंपनीही आता सर्च इंजिन तयार करण्याच्या प्रयत्नात

न्ययॉर्क : गुगल आणि गुगलच्या सर्च इंजिन शिवाय सध्या जगाचं पानही हालत नाही असं म्हटलं जातं. Yahoo आणि Bingने काही काळ Googleशी स्पर्धा केली. मात्र...

तंत्रज्ञान शोधून काढले : बॅटरी एका चार्जिंगमध्ये कार १६०० किमी धावणार

मुंबई आयआयटीने कारसाठी बनविली जबरदस्त बॅटरी : बॅटरी तिप्पट ते चौपट ऊर्जा क्षमतेसह  शोधून काढले तंत्रज्ञान मुंबई (प्रतिनिधी) : प्रदूषण, सरकारी तिजोरीवर पडणारा भार आदी...

सावधानतेचा इशारा : व्हॉट्सअ‍ॅप हॅकिंगद्वारे वाढले ब्लॅकमेलिंगचे प्रमाण

मुंबई (प्रतिनिधी) : सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांचा तपास करणा-या राज्याच्या सायबर सुरक्षा विभागाने व्हॉट्सअ‍ॅप वापरणा-या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट हॅक करुन...

गुगल मॅप्समध्ये आले नवीन अपडेट, जंगल-रस्त्यांची मिळणार अचूक माहिती

दिग्गज टेक कंपनी गुगलने आपल्या गुगल मॅप्स साठी एक नवीन अपडेट जारी केले असून, या नवीन अपडेटमुळे आधीच्या तुलनेत व्हिज्युअल अधिक चांगले देण्यात आलेले...

फेसबुकमध्ये दिसेल टिकटॉक सारखे फीचर!

मुंबई, 18 ऑगस्ट : भारतात चिनी अ‍ॅप टिकटॉक बॅन केल्यानंतर त्यासारखेच अनेक Apps समोर आले आहेत. फेसबुकने नुकतेच इन्स्टाग्रामवर रिल्स नावाचे फीचर लाँच केले...

व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर येणार : एकाच वेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल

मुंबई : लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर एकाचवेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल करता येणार आहे. पुढील काही दिवसात व्हॉट्सअ‍ॅपकडून हे फिचर लाँच केले जाणार आहे. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपकडून...

डोनाल्ड ट्रम्प यांचं फर्मान : 90 दिवसांत टिकटॉकच्या संपत्तीची विक्री करा

अमेरिका : जगाला कोरोना नावाच्या महामारीच्या खाईत ढकलणाऱ्या चीनविरुद्ध असंतोष बळावत असल्याचं चित्र आहे. त्याचा फटका आधीच चिनी कंपन्या आणि अ‍ॅप्लिकेशनला बसला आहे. आता...

कॅमस्कॅनरच्या तोडीसतोड म्हणून मेड इन इंडिया फोटोस्टॅट हे अ‍ॅप आले

भारताने अनेक चीनी अ‍ॅप्स बंद केल्यानंतर भारतीय अ‍ॅप्सची चांदी झाली आहे. चीनी अ‍ॅप्सचा वापर करणाऱ्या भारतीयांची संख्या कोट्यावधीच्या घरात होती. हे अ‍ॅप बंद झाल्यानंतर...

रेडमी 9 प्राईम उद्या सादर होणार

नवी दिल्ली : शाओमी ब्रँडच्या रेडमी 9 प्राईम चे सादरीकरण उद्या भारतात होणार आहे. हा फोन ६ ऑगस्टपासून अमेझॉन प्राईम डे मध्ये उपलब्ध होण्याची...
1,269FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...