31.7 C
Latur
Friday, March 31, 2023
Homeतंत्रज्ञानटाटा नॅनोला बनवली सोलर कार

टाटा नॅनोला बनवली सोलर कार

एकमत ऑनलाईन

बाकुंडा : पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या वाढत्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. अशातच पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीने केलेल्या अनोख्या जुगाडाची जोरदार चर्चा आहे.

बाकुंडा जिह्यातील मनोजित मंडल यांनी आपल्या नॅनो कारचे रूपांतर सौर ऊर्जेवर धावणा-या कारमध्ये केले आहे.

ही कार ३० ते ३५ रुपयांत १०० किमी अंतर कापते. मनोजित यांनी आपल्या कारवर ‘नो पेट्रोल, सोलर कार : द कार ऑफ फ्युचर’ असे लिहिले असून ही कार रस्त्यावरून धावताना सर्वांचे लक्ष वेधून घेते.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या