25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeतंत्रज्ञानट्विटर सेवा ठप्प; युजर्सची तक्रार

ट्विटर सेवा ठप्प; युजर्सची तक्रार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरची सेवा शुक्रवार रात्री ठप्प झाली होती. जवळपास ४० हजार युजर्सना याचा फटका बसला. यानंतर कंपनीने शनिवारी (दि.१७) पहाटे याबाबत ट्विट करत आम्ही या समस्येवर काम करत आहोत आणि लवकरच हे दुरूस्त केले जाईल, असे सांगितले.

शुक्रवारी ४० हजार युजर्सनी ट्विट करताना येत असलेल्या अडचणींबाबत तक्रार नोंदवली होती. दरम्यान, ट्विटर आपल्या युजर्ससाठी लवकरच एक नवीन फिचर लॉन्च करणार आहे. या नव्या फिचरद्वारे युजर्स आपल्या टाइमलाइनवरही युट्यूबचे व्हिडिओ पाहू शकतील. कंपनीचे म्हणणे आहे की, या नव्या फिचर मुळे युजर्सना व्हिडिओ पाहणे अधिक सोयीचे होईल

गुजरातमधील कोरोनाबाधितांची खरी आकडेवारी द्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या