22.5 C
Latur
Sunday, November 3, 2024
Homeमहाराष्ट्रशिंदेसेनेची तिसरी यादी जाहीर

शिंदेसेनेची तिसरी यादी जाहीर

मुंबई : शिवसेनेने (एकनाथ शिंदे) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या १५ उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. ही शिंदेंच्या शिवसेनेची तिसरी यादी आहे. या यादीद्वारे शिवसेनेने भाजपाच्या शायना एन. सी. यांना मुंबईतील मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

शायना एनसी या वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होत्या. मात्र, त्यांना वरळीतून उमेदवारी मिळू शकली नाही. मात्र, आता त्यांना शिवसेनेने (शिंदे) मुंबादेवीमधून उमेदवारी दिली आहे. शायना एनसी या लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करतील.

शिंदेसेनेची १५ उमेदवारांची तिसरी यादी
सिंदखेडराजा – शशिकांत खेडकर
घनसावंगी – हिकमत उढाण
कन्नड – संजना जाधव
कल्याण ग्रामीण – राजेश मोरे
भांडूप पश्चिम – अशोक पाटील
मुंबापुरी – शायना एन सी
संगमनेर – अमोल खताळ
श्रीरामपूर -भाऊसाहेब कांबळे
नेवासा -विठ्ठलराव लंघे पाटील
धाराशिव – अजित पिंगळे
करमाळा – दिग्विजय पाटील
बार्शी – राजेंद्र राऊत
गुहागर – राजेश बेंडल

जनसुराज्य पक्ष
हातकणंगलेज-अशोकराव माने
राजर्षी शाहुविकास आघाडी
शिरोळ-राजेंद्र यड्रावक

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR