राज्यात बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेला गृहमंत्रीच जबाबदार : विश्वजीत कदम

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेला गृहमंत्रिपद सांभाळणारे मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत, अशी टीका काँग्रेसचे माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केली.
नवनियुक्त शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि दीप्ती चौधरी यांना डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते काँग्रेस भवन येथे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. कदम म्हणाले, राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. जलदगती न्यायालयांबाबत सरकारने किती घोषणा केल्या, किती प्रकरणे प्रत्यक्षात चालवली, किती पीडितांना अद्याप न्याय मिळालेला नाही, हे सर्वांसमोर आहे.

युद्धस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांवर परिणाम होणार असल्याची पूर्वकल्पना केंद्र सरकारला होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून भाजप सरकार पाच राज्यांतील निवडणुकांतच मग्न राहिले. मतदान संपल्यानंतर ४८ तासांतच इंधनदरवाढ केली. युवकांना ‘झुरळ’ संबोधणे हा युवाशक्तीचा अपमान आहे. वाढती बेरोजगारी आणि युवकांच्या प्रश्नांवर सरकार मीठ चोळण्याचे काम करत आहे. पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून, दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Shivraj motegavkar|मोटेगावकरची सोन्याची लंका; आदर्श कॉलनीत निर्माण होतंय शिश महल...
02:25
Video thumbnail
Latur|लातुरात मोकाट कुत्र्यांविरोधात गांधीगिरी आंदोलन;प्रभुराज प्रतिष्ठानचे अनोखे आंदोलन चर्चेत
02:15
Video thumbnail
Shivraj Motegavkar|NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा नवा व्हिडिओ व्हायरल..
01:43
Video thumbnail
नांदेड आगारातून चक्क एसटी बस चोरीचा प्रयत्न; चालकाचे प्रसंगावधान, आरोपी गेटवरच जेरबंद
01:22
Video thumbnail
व्हाईट हाऊसजवळ अंदाधुंद गोळीबार; सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरात संशयित हल्लेखोर ठार, ट्रम्प सुरक्षित
01:46
Video thumbnail
निसर्गाची अद्भूत करणी! अवघ्या १२ फुटांवर लागलं पाणी
01:46
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला;गृहिणींचे बजेट कोलमडले
02:05
Video thumbnail
Nanded|नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; 14 लाखांचा घातक शस्त्रसाठा जप्त
02:39
Video thumbnail
Latur|NEET प्रकरणानंतर प्रशासनाचे डोळे उघडले;“क्लासेस, मेस, हॉस्टेल बंद करण्याचे आदेश
06:48
Video thumbnail
Latur|विश्वजीतची संघर्षगाथा; मृत्यूशी झुंज देत NEET ची तयारी,डोळ्यात अजूनही डॉक्टर होण्याचं स्वप्न
06:21
Video thumbnail
डिझेल टंचाईमुळे जिंतूर तालुक्यात शेतकरी हैराण; बोरी येथील पेट्रोल पंपावर मुक्काम ठोकण्याची वेळ
02:45
Video thumbnail
बिलोली उपजिल्हा रुग्णालयात संतापजनक प्रकार! गॅस संपल्याच्या बहाण्याने किचन बंद; रुग्ण उपाशी ?
04:25
Video thumbnail
राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा वाघ हल्ला; सिंदेवाही जंगलात ४ महिलांचा जागीच मृत्यू
00:30
Video thumbnail
५ जूननंतर नांदेड शहरात रस्त्यांची कामे होणार नाहीत; मान्सूनपूर्व बैठकीत मनपा आयुक्त यांचे संकेत
02:33
Video thumbnail
मध्यरात्री काळजाचा ठोका चुकला! माहूरच्या बाबा सोनापीर दर्गा परिसरात बिबट्याचे दर्शन
01:48

Latest news