19.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeसोलापूरअहिल्याबाई प्रशालेत गांधी जयंती साजरी

अहिल्याबाई प्रशालेत गांधी जयंती साजरी

सोलापूर : श्री उष: काल दलित शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात गांधी जयंती निमित्तकॉलेज मध्ये विद्यार्थ्यांकडून स्वच्छताशपथ घेण्यात आली, तसेच स्वच्छता शपथ घेण्यामागचे कारण आणि स्वच्छतेचे महत्व त्यामध्ये महात्मा गांधीजींचा असलेला मोलाचा वाटा, त्यांचे विचार यासंबंधी माहिती कॉलेजचे प्रा.अनंत सुरते यांनी सांगितली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना प्राचार्य इस्माईल शेख यांनी विद्यार्थ्यांना गांधीजींच्या तत्वांची आठवण करून देत विद्यार्थ्यांनी ही तत्वे शालेय जीवनातच आत्मसात करावी. असे आव्हान केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजशेखर बमगोंडे यांनी केले.तर आभार प्रदर्शन सहशिक्षक डोळे सर यांनी केले. यावेळी शाळेतील शिक्षक,विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR