23.1 C
Latur
Monday, August 2, 2021

माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सोलापूर : सांगोल्याचे माजी आमदार, माजी मंत्री, शेकापचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणी येथील मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले....

भारत उद्यापासून ‘यूएनएससी’चा अध्यक्ष

नवी दिल्ली : भारत १ ऑगस्टपासून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद सांभाळणार आहे. या काळात भारत सागरी सुरक्षा, शांती रक्षण आणि दहशतवादाला आळा घालण्यासाठी...

एअर इंडियाचे ११ ऑगस्टपासून उड्डाणे

नवी दिल्ली : दीड वर्षांपासून देशात कोरोना महामारी सुरू असून, अद्याप दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. अशातच हा संसर्ग रोखण्यासाठी देशातील विमान सेवा...

महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्यास प्राधान्य

नवी दिल्ली : केंद्र सरकारमधील मराठी मंत्री महाराष्ट्राचे ऍम्बेसिडर आहेत. देशाच्या विकासाचा विचार करताना महाराष्ट्रातील प्रश्नांना प्राधान्य देण्याचे काम केंद्रातील मराठी मंत्री करतील, असे...

डेल्टाचा कांजण्यांप्रमाणे होत आहे संसर्ग

नवी दिल्ली : कोरोनाने सर्वत्रच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वच देश कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल १९ कोटींचा...

रुग्णसंख्येचा आलेख चढताच

नवी दिल्ली : देशात पुन्हा रुग्ण वाढत असून, गेल्या २४ तासात ४४ हजार २३० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या...

अनिल देशमुखांसह पुत्र, पत्नीला ईडीचे समन्स

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. ईडीने अनिल देशमुख यांना सोमवार दि. २ ऑगस्ट रोजी ईडीच्या...

माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन

सोलापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते तथा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघात तब्बल ११ वेळा निवडून येऊन ५४ वर्षे प्रतिनिधित्व करणारे गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी...

अतिवृष्टी व पुरामुळे रस्त्यांचे १८०० कोटींचे नुकसान

मुंबई,दि.३० (प्रतिनिधी) अतिवृष्टी, पूर व दरड कोसळण्याच्या घटनांमुळे राज्यातील रस्त्यांचे सुमारे १ हजार ८०० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त...

यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार डाॅ.सायरस पुनावाला यांना जाहीर

मुंबई,दि.३०(प्रतिनिधी) कोविड-१९ वरील कोविशील्ड लसीचे भारतात उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना यावर्षीचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर...