22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र

राज कुंद्राच्या कंपनीतील ४ कर्मचारी मुख्य साक्षीदार!

मुंबई : फेब्रुवारी महिन्यात उघडकीस आलेल्या पॉर्न चित्रपट निर्मिती रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रांना अटक...

पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा

कोल्हापूर : कोल्हापूरची पंचगंगा नदी धोका पातळीवरून वाहत असल्याने पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्ग तीन दिवस बंद आहे. परिणामी शेकडो वाहने मार्गाच्या दोन्ही दिशेला अडकून पडली...

१५ टक्के शुल्ककपात; सुप्रीम कोर्टाचा राज्यातील पालकांना दिलासा

मुंबई : कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक गणित कोलमडलेल्या महाराष्ट्रातील पालकांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्र सरकारने राजस्थानप्रमाणे शैक्षणिक शुल्कात १५ टक्के...

तळीये गाव ढिगा-याखाली

रायगड : अतिवृष्टीने कोकणातील तळीये गावात होत्याचे नव्हते करून टाकले. गुरुवारी सायंकाळी तळीये गावावरच दरड कोसळली. येथील ४२ पैकी तब्बल ३२ घरे दगड-मातीच्या ढिगा-याने...

शंभरांवर अश्लिल चित्रपटनिर्मिती

मुंबई : राज कुंद्रा हा २०१९ पासून अश्लील चित्रपट बनवण्याचे करत आहे. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी १०० हून अधिक अश्लील चित्रपटांची निर्मिती केली आहे. गुन्हे...

अभ्यासक्रमात २५ टक्के कपात

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीप्रमाणे यंदादेखील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. कोरोनामुळे यंदाही शाळा...

आभाळ फाटले, महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर…!

मुंबई,दि.२२ (प्रतिनिधी) गेल्याचार दिवसांपासून काळ होऊन कोसळत असलेल्या पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमुळे १२९जणांचा बळी घेतला आहे. रायगड व सातारा जिल्ह्यात दरडी कोसळल्याने...

राज कुंद्राच्या पोलिस कोठडीत वाढ

मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेल्या शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला कोर्टाने २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी वाढवली आहे. त्यामुळे कुंद्राची मुंबई पोलिसांकडून अधिक चौकशी...

अनिल देशमुख यांना धक्का; सीबीआयविरोधातील याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्या

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सीबीआयने...

कुंद्राच्या घरातून सर्व्हर, ७० पॉर्न व्हीडीओ जप्त

मुंबई : पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणी राज कुंद्रा, त्याचा साथीदार आणि मुख्य आरोपी उमेश कामत सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. या दोघांची पोलिस चौकशी करत आहेत....