22.7 C
Latur
Wednesday, August 12, 2020
Home आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

बांग्लादेशही ड्रॅगनच्या जाळ्यात?

ढाका : विस्तारवादी चीनकडून पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळसह बांग्लादेशातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात असून, तब्बल ५०० चीनी कंपन्या या देशात कार्यरत आहेत. गुंतवणुकीआडून आपले...

गवत खाईन, पण पाक लष्कराचे बजेट वाढविन!

इस्लामाबाद : कारगिल युद्धात भारताविरुद्ध लढायला तयार असलेला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर पुन्हा एकदा बरळल्याचे पाहायला मिळत आहे. एक वेळ गवत खाईन,...

सॅनिटायझरमधील मिथेनॉलचा जिवास धोका!

वॉशिंग्टन : कोरोनाच्या संसर्गामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. करोनाच्या विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करून हात स्वच्छ करण्याचे आवाहन करण्यात येते. मात्र, हॅण्ड...

बैरूत स्फोटात परकीय हात?

बैरूत : लेबनॉनची राजधानी बैरूतमधील बंदरात झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या वाढली आहे. स्फोटामुळे बंदर आणि परिसरातील इमारती उद्धवस्त झाल्या आहेत. मातीच्या ढिगाºयातून अनेकांना बाहेर...

आता ताजिकिस्तानच्या भूभागावर चीनचा दावा

बीजिंग : लडाख आणि दक्षिण चीन समुद्रात आपली आक्रमक विस्तारवादी भूमिका घेणा-या चीनने आता ताजिकिस्तानमधील पामीरच्या डोंगरांवर आपला दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे...

कोरोनावर जादूई लस विकसित?

तेल अवीव : कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी जगभरात लस विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता इस्रायलनेही करोनाला मात देणा-या जादूई लस शोधली असल्याचा दावा...

10 कोटी गरीबांना मोफत कोरोना लस देणार – बिल गेट्स

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाच्या लसीवर अनेक ठिकाणी संशोधन चालून आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि पुण्यातील सीरम इंस्टिट्युटने कोरोनावर मात करणारी...

बहिणीला कुत्र्यापासून वाचवलं; 6 वर्षीय मुलाच्या धाडसाचं जगभरातून कौतुक

वाॅशिंग्टन : सोशल मीडियावर अमेरिकेतील एका लहानग्या मुलाचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. शेफर्ड मिक्स कुत्र्याच्या हल्ल्यापासून आपल्या बहिणीला सुखरूप वाचवलं. पण झटापटीत आपल्या...

अमेरिकेत टिकटॉक आणि वुईचॅट वर बंदी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत टिकटॉक आणि वुईचॅट या चीनी अॅपवर बंदी घातली आहे. अमेरिकेतील या अॅपसोबत होणारे आर्थिक व्यवहार पूर्णपणे...

कोरोनामुक्त ९० टक्के रुग्णांच्या फुफ्फुसांना मोठे नुकसान

बीजिंग : कोरोना उद्रेकाचा केंद्रबिंदू असणा-या चीनमधून नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या वुहानमधून कोरोनाचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली तेथे कोरोनाची बाधा झालेल्या...