23.3 C
Latur
Saturday, August 8, 2020
Home हिंगोली

हिंगोली

जिल्ह्यात नव्याने २० कोरोना रुग्ण

हिंगोली : आज रोजी हिंगोली जिल्ह्यामध्ये नव्याने २० कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १२ रुग्ण हे रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टद्वारे व ८ रुग्ण ईतर...

राम मंदिरात विद्युत रोषणाईने झगमगाट

हिंगोली : अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या मंदिराचे भुमिपूजन होत असल्याने रामभक्तांनी हिंगोलीत देखील आनंदोत्सव साजरा केला. येथील राम मंदिरात विद्युत रोषणाई, मंदिरासमोर रांगोळ्या काढल्या. तर...

एक लाख रुपयांच्या दारूसह ऑटो जप्त

हिंगोली : जिल्हयात ६ ते १९ ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर अवैध दारूसाठा होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला...

राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी अवैध गौण खनिज

हिंगोली : हिगोली ते कनेरगाव नाका या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी गुजरातच्या कंपनीकडून भिरडा शिवारातून गौण खनीजाचे उपसा केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत...

लॉकडाऊनची घोषणा होताच बाजारपेठेत गर्दी

हिंगोली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १४ दिवसाचा लॉकडाऊनची घोषणा होताच आज शहरासह जिल्हाभरात बाजारपेठेत दिवाळीचे चित्र दिसत होते. जिवनावश्यक वस्तुसह साहित्य खरेदीसाठी नागरीकांची धडपड...

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असतांना नागरीकांकडून मात्र सोशल डिस्टन्सींग तर सोडा मास्क वापरण्याचे सौजन्य दाखवले जात नव्हते. व्यापारी महासंघाकडून संचारबंदीची मागणी...

वृक्षाला राखी बांधत केले वृक्षसंवर्धनातून रक्षाबंधन

औंढा नागनाथ : नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे केशरिया प्रतिष्ठान चर्चेत असते. अशातच आज पर्यावरण पूरक रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. कोरोनाच्या जैविक संकटामुळे जिल्ह्यात नागरिक घराबाहेर...

अन् श्रीदेवी पाटील बनल्या पोलिसांच्या ‘ताई’

वसमत : बंदोबस्तामुळे रक्षाबंधनासाठी ताईकडे जाता येत नाही अशी रुखरुख पोलीस दलात असतांना कनखर पोलीस अधिकारी असा लौकीक असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील...

हिंगोली जिल्ह्यात आणखी ४७ रुग्णांची भर

हिंगोली : हिगोली शहरातील कोरोनााचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला असून आज पुन्हा ४७ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. तर यात समाधानाची बाब म्हणजे ५६...

…आता मिनीमंत्रालयावर कोरोनाचे संकट!

हिंगोली : कोरोना विरोधातील मोहिमेच्या आरोग्य विभागाच्या यंत्रनेचे सुत्रसंचालन करणारा डिसीजन मेकरच पॉझिटीव्ह निघाला. परिणामी आता प्रत्येक विभागप्रमुख आणी पदाधिका-यांना क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. हिंगोली...