18.6 C
Latur
Thursday, February 2, 2023
Home क्रीडा

क्रीडा

पंतच्या प्रकृतीत सुधारणा

0
मुंबई : भारताचा विकेटकिपर बॅट्समन ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट आली. पंतच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्या होत्या. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरच त्याला...

मुरली विजय क्रिकेटमधून निवृत्त

0
मुंबई : भारताचा माजी सलामीवीर फलंदाज मुरली विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ट्विटरवर पोस्ट करत त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. विजयने भारताकडून शेवटचा...

खेळपट्टी टी-२० ला साजेशी नव्हती

0
लखनऊ: भारताने दुस-या टी-२० सामन्यात विजय मिळवत भारत-न्यूझीलंडमधील ती सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. मात्र, ही खेळपट्टी टी-२० ला साजेशी नव्हती अशी...

१०० धावांसाठी भारताला शेवटपर्यंत झुंजवले

0
लखनौ : भारताला या सामन्यात विजयसाठी १०० धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. पण हे फक्त १०० धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी भारताला २० षटकांपर्यंत वाट...

ऑस्ट्रेलियन ओपनवर नोवाक जोकोविचने कोरले नाव

0
नवी दिल्ली : टेनिस खेळाचा स्टार खेळाडू असणाऱ्या सर्बियाच्या नोवाक जोकोविच याने त्याच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे. ऑस्ट्रेलिया ओपनच्या पुरुष एकेरीच्या...

जर्मनी हॉकी विश्वचषक २०२३ चा विजेता

0
भूवनेश्वर : यंदा भारतात पार पडलेल्या हॉकी विश्वचषकात आज झालेल्या अंतिम सामन्यात जर्मनीने बेल्जियमला मात देत विश्वचषकावर नाव कोरले आहे. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात जर्मनीने...

न्यूझीलंडकडून भारताला केवळ १०० धावांचे लक्ष्य

0
लखनौ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळल्या जात असून न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून...

इंग्लंडला नमवित भारताने जिंकला विश्वचषक

0
केपटाऊन : भारताच्या अंडर १९ महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच पार पडणा-या अंडर-१९ महिला टी २० विश्वचषकावर भारतीय संघाने नाव...

बाबरला आठवले गरिबीतले दिवस

0
कराची : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला २०२२ चा एकदिवसीय पुरस्कार तसेच वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला. बाबरला सलग दुस-या वर्षी हा पुरस्कार पटकावण्यात...

टेनिसपटू रोहन बोपण्णाच्या पत्नीचे फोटो व्हायरल

0
नवी दिल्ली : भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णा ऑस्ट्रेलियन ओपन २०२३ च्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. रोहनला चिअर करण्यासाठी त्याची पत्नी सुप्रिया...