22.7 C
Latur
Wednesday, August 12, 2020
Home नांदेड

नांदेड

अभियांत्रिकी पदविका प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया सुरु

नांदेड : अभियांत्रिकी पदविका प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया-२०२० सुरु करुन ती सुरळीत पार पाडण्यासाठी कोविड-१९ च्या परिस्थितीशी सुसंगत अशी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली...

९५ वर्षांच्या आजीबाईने केली कोरोनावर मात

हिमायतनगर: देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण देखील बरे होत आहेत. आठ दिवसाच्या उपचारानंतर हिमायतनगर येथील कोव्हीड केअर सेंटरमधील एका...

९४२ जणांच्या तपासणीत ५४ जण पॉझिटीव्ह

नांदेड : शासनाच्या नवीन नियमानुसार शहरातील व्यापा-यांची व त्यांच्या कर्मचा-यांचे कोरोना अ‍ँटीजन तपासणी सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील ९४२...

ट्रॅक्टरसाठी विवाहितेच्या अंगावर उकळते तेल टाकले

नांदेड :ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी माहेराहून चार लाख रुपये रूपये आणावेत या मागणीसाठी एका विवाहितेचा छळ करून तिच्या अंगावर उकळते गोडतेल टाकल्याची घटना माळाकोळी पोलिस...

कंत्राटदारांनी केली शासन निर्णयाची होळी

नांदेड : शासनाने जुलै महिन्यात कंत्राटदारांच्या बाबतील घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ सोमवारी सार्वजनिक बांधकाम मंडळ येथील कार्यालयासमोर या शासन निर्णयाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.हा निर्णय...

वृद्ध दांपत्यासह १७ जणांची कोरोनावर मात

कंधार: तालुक्यातील फुलवळ येथे एकूण अठरा व्यक्ती कोरोना बाधित निघाले होते. त्यात एका ६४ वर्षीय व्यक्तीचा दुदैर्वाने मृत्यू झाला. मात्र उर्वरित १७ व्यक्तींना कंधार,...

सेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

नांदेड : हिंदवी स्वराज्यांचे संंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा बेळगाव येथे स्थापन करण्यात आलेला पुतळा हटविल्याचा विरोधात कर्नाटकातील भाजपा सरकारचा निषेध करित नांदेड जिल्हा...

जिल्ह्यात २१७ व्यक्ती कोरोनामुक्त ; १४१ बाधितांची भर तर चोैघांचा मृत्यू

नांदेड : मागील आठवडा भरापासून कोरोनाबाधित रूग्ण संख्या झपाटयाने वाढत आहे.ही चिंताजनक बाब असली तरी रविवार ९ऑगस्ट रोजी सायं. ५ वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात...

सचखंड गुरूद्वारा बोर्डामध्ये भाटीया समिती लागू करू नये

नांदेड:येथील जगप्रसिद्ध अशा सचखंड गुरूद्वारामध्ये राज्य सरकारने भाटीया समितीचा अहवाल लागू करू नये, अशी मागणी गुरूद्वारा बोर्डाचे माजी सचिव रणजितसिंघ कामठेकर यांच्यासह २१ शीख...

केंद्र सरकाच्या जनविरोधी धोरणाविरूद्ध आंदोलन

किनवट : कोरोनाच्या काळात केंद्र सरकारकडून राबविण्यात येणा-या जनविरोधी धोरणा विरोधात माकप व किसान सभाच्या वतिने किनवट तालुक्यातील अनेक गावात जोरदार आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या...